लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
RCB vs KXIP Live Score: आरसीबीचा 'विराट' पराभव; पंजाबनं ९७ धावांनी लोळवलं - Marathi News | RCB vs KXIP Live Score Royal Challengers Bangalore vs Kings XI Punjab IPL 2020 Live Score and Match updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KXIP Live Score: आरसीबीचा 'विराट' पराभव; पंजाबनं ९७ धावांनी लोळवलं

RCB vs KXIP Latest News & Live Score: कोहलीच्या आरसीबी आणि राहुलच्या पंजाबमध्ये मुकाबला ...

IPL 2020 : चहल विराटची फिरकी घ्यायला गेला आणि स्वत:ची फजिती करून आला, नेमका काय प्रकार घडला - Marathi News | IPL 2020: Chahal went to take a spin of Virat and came back with a sneer, see exactly what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : चहल विराटची फिरकी घ्यायला गेला आणि स्वत:ची फजिती करून आला, नेमका काय प्रकार घडला

युझी चहलने हैदराबादविरुद्ध् केलेल्या कामगिरीमुळे संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्यावर सध्या भलताच खूश आहे. या खेळीमेळीच्या वातावरणात चक्क चहलने एका गोष्टीवरून थेट विराट कोहलीलाच ट्रोल करण्याची हिंमत केली. ...

IPL 2020 : SRHवरील विजयानंतर विराट कोहली अँड टीमनं ड्रेसिंग रुममध्ये घातला 'धिंगाणा', Video - Marathi News | IPL 2020: 'A comeback and a half' - Virat Kohli, AB de Villiers celebrate RCB's 1st win in IPL 2020, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : SRHवरील विजयानंतर विराट कोहली अँड टीमनं ड्रेसिंग रुममध्ये घातला 'धिंगाणा', Video

रॉयल चॅलेजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातील एकतर्फी वाटत असलेला सामन्यात युजवेंद्र ... ...

IPL 2020 : युजवेंद्र चहलनं SRHच्या फलंदाजांना गुंडाळले; फिरकीपटूच्या होणाऱ्या पत्नीनं 'ही' पोस्ट लिहिली - Marathi News | IPL 2020: Yuzvendra Chahal’s fiancé’s reaction after RCB spinners wins Man of the Match against SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : युजवेंद्र चहलनं SRHच्या फलंदाजांना गुंडाळले; फिरकीपटूच्या होणाऱ्या पत्नीनं 'ही' पोस्ट लिहिली

IPL 2020: युजवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकानं सामना फिरवला. ...

गेल्या 6 आयपीएल सामन्यांत कोहलीचा स्ट्राईक रेट शंभरच्या वर, पण... - Marathi News | In the last 6 IPL matches, Kohli's strike rate is above 100, but ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गेल्या 6 आयपीएल सामन्यांत कोहलीचा स्ट्राईक रेट शंभरच्या वर, पण...

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर आक्रमक सुरुवात केल्यानंतरही आरसीबीला २० षटकांत केवळ ६ बाद १६३ धावांचीच मजल मारता आली. ...

SRHला नमवून विराट कोहलीचा विक्रम; महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा यांच्या मानाच्या पंक्तित जाऊन बसला! - Marathi News | RCB vs SRH Latest News : Virat Kohli join MS Dhoni, Rohit Sharma in elite list, recorded 50 wins as captain in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRHला नमवून विराट कोहलीचा विक्रम; महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा यांच्या मानाच्या पंक्तित जाऊन बसला!

RCB vs SRH Latest News : सहा महिन्यांनी मैदानावर परतलेल्या कोहलीला केवळ 14 धावाच करता आल्या. ...

विराटचा विजयी शुभारंभ | सनरायजर्स हैदराबादवर मात | Sanjay Dudhane | RCB vs SRH | IPL 2020 - Marathi News | Virat's victorious start | Sunrisers beat Hyderabad | Sanjay Dudhane | RCB vs SRH | IPL 2020 | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा विजयी शुभारंभ | सनरायजर्स हैदराबादवर मात | Sanjay Dudhane | RCB vs SRH | IPL 2020

...

सनरायझर्स हैदराबादनं 32 धावांत गमावले 8 फलंदाज; जाणून घ्या युजवेंद्र चहलनं कसा फिरवला सामना - Marathi News | RCB won by 10 runs, Only the 2nd time a team has taken 8 wickets in the last five overs while defending in IPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्स हैदराबादनं 32 धावांत गमावले 8 फलंदाज; जाणून घ्या युजवेंद्र चहलनं कसा फिरवला सामना