लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2021 : MI vs RCB T20 Live : हर्षल पटेलनं गतविजेत्यांचं कंबरडं मोडलं, MIचा निम्मा संघ बाद करून मोठा पराक्रम केला - Marathi News | IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : Harshal Patel became a first bowler EVER to take a FIFER against the Mumbai Indian, MI post 159/9 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : MI vs RCB T20 Live : हर्षल पटेलनं गतविजेत्यांचं कंबरडं मोडलं, MIचा निम्मा संघ बाद करून मोठा पराक्रम केला

IPL 2021 1st t20 mi vs rcb live match score updates chennai RCBचा कर्णधार विराट कोहलीनंही गोलंदाजांचा चांगला वापर करून घेतला. हर्षल पटेलनं ( Harshal Patel) अखेरच्या षटकात चार विकेट्स घेतल्या आणि संघाला जबरदस्त कमबॅक करून दिले.  ...

IPL 2021 : MI vs RCB T20 Live : रोहित शर्माचा सलामी धावेचा चौकार; नोंदवला वेगळा विक्रम - Marathi News | IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : Rohit Sharma score first run for MI in four IPL season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : MI vs RCB T20 Live : रोहित शर्माचा सलामी धावेचा चौकार; नोंदवला वेगळा विक्रम

IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा आयपीएलच्या (IPL) चार सत्रांतील सर्वात पहिली धाव घेणारा फलंदाज ठरला आहे. ...

IPL 2021 : MI vs RCB T20 Live : वॉशिंग्टन सुंदर १३व्या षटकात गोलंदाजीला आला अन् अप्रतिम झेल घेत MIला धक्का दिला - Marathi News | IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : Washington Sundar strikes in the first over, took the wicket of Chris Lynn for 49.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : MI vs RCB T20 Live : वॉशिंग्टन सुंदर १३व्या षटकात गोलंदाजीला आला अन् अप्रतिम झेल घेत MIला धक्का दिला

Indian Premier League 2021 : सुरुवातीला गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर विराट कोहलीनं ( Virat Kohli) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ...

IPL 2021 : MI vs RCB T20 Live : रोहित शर्माला खेळपट्टीच्या मधोमध बोलवून माघारी पाठवलं अन् MIला बसला धक्का; पदार्पणवीराची चूक महागात पडणार? - Marathi News | IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : Sharp bit of fielding from the RCB Skipper and Rohit Sharma is run out for 19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : MI vs RCB T20 Live : रोहित शर्माला खेळपट्टीच्या मधोमध बोलवून माघारी पाठवलं अन् MIला बसला धक्का; पदार्पणवीराची चूक महागात पडणार?

Indian Premier League 2021 : सुरुवातीला गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर विराट कोहलीनं ( Virat Kohli) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ...

IPL 2021 : MI vs RCB T20 Live : मुंबई इंडियन्सच्या ६ फुट ८ इंचाच्या गोलंदाजासमोर विराट कोहलीची उडाली होती भंबेरी, आज करतोय पदार्पण - Marathi News | IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : Marco Jansen, a kid who beat Virat Kohli in the nets, now he is debute for Mumbai Indian | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : MI vs RCB T20 Live : मुंबई इंडियन्सच्या ६ फुट ८ इंचाच्या गोलंदाजासमोर विराट कोहलीची उडाली होती भंबेरी, आज करतोय पदार्पण

IPL 2021 : MI vs RCB  T20 Live Score Update RCBचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

IPL 2021 : MI vs RCB T20 Live : मुंबई इंडियन्सनं दिली स्फोटक फलंदाजाला संधी, RCBविरुद्ध दोन तगड्या खेळाडूंचे पदार्पण - Marathi News | IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : CHRIS LYNN and MARCO JANSEN have been handed over MI, RCB won the toss and decided to bowl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : MI vs RCB T20 Live : मुंबई इंडियन्सनं दिली स्फोटक फलंदाजाला संधी, RCBविरुद्ध दोन तगड्या खेळाडूंचे पदार्पण

IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : देशातील कोरोना परिस्थिती पाहता मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि अहमदाबाद या सहा शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहे. ...

IPL 2021 : तब्बल दहाहून अधिक शतके झळकावूनही जेतेपदाची झोळी रिकामीच; पाहा 'या' संघांची कामगिरी - Marathi News | IPL 2021 Despite scoring more than ten centuries these teams not win in ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : तब्बल दहाहून अधिक शतके झळकावूनही जेतेपदाची झोळी रिकामीच; पाहा 'या' संघांची कामगिरी

IPL 2021 : आयपीएलमध्ये असे काही संघ आहेत, ज्यांच्या फलंदाजांनी तब्बल दहाहून अधिकवेळा वैयक्तिक शतके झळकावली. परंतु, तरीही या संघांना एकदाही जेतेपदाला गवसणी घालता आली नाही. ...

यंदाची IPL 2021 ही स्पर्धा कशी आहे? IPL 2021 Cricket League | IPL 14 | Sports News - Marathi News | How is this year's IPL 2021? IPL 2021 Cricket League | IPL 14 | Sports News | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :यंदाची IPL 2021 ही स्पर्धा कशी आहे? IPL 2021 Cricket League | IPL 14 | Sports News

...