रोहित शेट्टीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सिम्बा’ने बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम रचलेत. ‘सिम्बा’नंतर प्रत्येकजण रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा ‘सूर्यवंशी’ची प्रतीक्षा करत आहेत. ...
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंग व सारा अली खान स्टारर ‘सिम्बा’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. मग, सेलिब्रेशन तो बनता है ना यार... काल ‘सिम्बा’ची धम्माल सक्सेस पार्टी रंगली. ‘सिम्बा’च्या अख्ख्या टीमने या पार्टीत रंग भरले. ...
गतवर्षी एकापाठोपाठ एक असे चार सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार प्रथमच रोहित शेट्टीसोबत काम करणार आहे. होय, मसाला चित्रपटांसाठी ओळखला जाणारा रोहित शेट्टी ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट घेऊन येतोय व यात अक्षय कुमार मुख्य भूमिका वठवताना ...
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा नुकताच 'सिम्बा' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून या सिनेमाने १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. ...
‘सिम्बा’ला मिळालेल्या या तुफान प्रतिसादामागचे एक कारण म्हणजे, रोहितने या चित्रपटातून पाच चित्रपटांची घोषणा केली आहे. होय, ‘सिम्बा’मध्ये रोहितने आपल्या पाच आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ...