लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शेट्टी

Rohit Shetty News in Marathi | रोहित शेट्टी मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rohit shetty, Latest Marathi News

रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार - Marathi News | Chargesheet filed against 15 accused in Rohit Shetty shooting case; 2 main accused still absconding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार

हा हल्ला लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असून, तो लोणकरच्या आदेशावरून करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. ...

८ तासांच्या शिफ्टमुळे दीपिकाच्या हातून सिनेमे गेले; आता 'या' सिनेमात अक्षय कुमारसह करणार कॉमेडी - Marathi News | Deepika Padukone will be seen in golmaal 5 movie rohit shetty akshay kumar ajay devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :८ तासांच्या शिफ्टमुळे दीपिकाच्या हातून सिनेमे गेले; आता 'या' सिनेमात अक्षय कुमारसह करणार कॉमेडी

अलीकडच्या काळात आई झाल्यानंतर ८ तासांच्या शिफ्टची मागणी केल्याने दीपिकाच्या हातून अनेक बिग प्रोजेक्ट्स गेले. पण आता दीपिका एका मल्टी स्टारर बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. ...

घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर तीन महिन्यांनी रोहित शेट्टीची पहिली पोस्ट, म्हणाला- "सध्या आयुष्यात..." - Marathi News | director Rohit Shetty first post three months afterround firing outside his home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर तीन महिन्यांनी रोहित शेट्टीची पहिली पोस्ट, म्हणाला- "सध्या आयुष्यात..."

जानेवारी महिन्यात रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना चांगला धक्का बसला. आता या घटनेनंतर तब्बल तीन महिन्यांनी रोहित शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ...

लॉरेन्स-आरजू बिश्नोई गँगच्या शूटरला अटक; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराची घेतलेली सुपारी - Marathi News | lawrence arzoo bishnoi gang shooter arrested sriganganagar contract fire rohit shetty house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉरेन्स-आरजू बिश्नोई गँगच्या शूटरला अटक; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराची घेतलेली सुपारी

Rohit Shetty : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करण्याची सुपारी घेतल्याचा आरोप आहे. ...

रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबार; आग्रा येथून एकाला अटक, दहशत निर्माण करायची योजना - Marathi News | firing at rohit shetty house case one arrested from agra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबार; आग्रा येथून एकाला अटक, दहशत निर्माण करायची योजना

उत्तर प्रदेश एसटीएफ आणि मुंबई क्राइम ब्रँच यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली आहे. ...

रोहित शेट्टी  गोळीबार प्रकरण: १४ वा आरोपी गोलू पंडित याला उत्तर प्रदेशातून अटक - Marathi News | Rohit Shetty firing case: 14th accused Golu Pandit arrested from Uttar Pradesh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित शेट्टी  गोळीबार प्रकरण: १४ वा आरोपी गोलू पंडित याला उत्तर प्रदेशातून अटक

Rohit Shetty Firing Case: बॉलिवूडमधीस प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणातील आणखी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

दिग्दर्शक रोहित शेट्टीला पोलिस संरक्षण; "आंतरराष्ट्रीय गँगविरुद्ध कठोर कारवाई" - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Police protection for director Rohit Shetty; strict action against international gangs: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिग्दर्शक रोहित शेट्टीला पोलिस संरक्षण; "आंतरराष्ट्रीय गँगविरुद्ध कठोर कारवाई" - देवेंद्र फडणवीस

आंतरराष्ट्रीय गँगविरोधातील कारवाई तीव्र गतीने सुरू असून, कुठल्याही परिस्थितीत मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. ...

'गोलमाल ५'ची शूटिंग सुरू, अक्षय कुमारची एन्ट्री, शर्मन जोशी परतला; पाहा सेटवरील मजेशीर व्हिडीओ - Marathi News | Golmaal 5 Shooting Start Akshay Kumar Entry Sharman Comeback Rohit Shetty Ajay Devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गोलमाल ५'ची शूटिंग सुरू, अक्षय कुमारची एन्ट्री, शर्मन जोशी परतला; पाहा सेटवरील मजेशीर व्हिडीओ

रोहित शेट्टीचं चाहत्यांना मोठं सरप्राइज! 'गोलमाल ५'ची अधिकृत घोषणा करत शेअर केला मजेशीर व्हिडीओ ...