अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
Rohit Shetty News in Marathi | रोहित शेट्टी मराठी बातम्या FOLLOW Rohit shetty, Latest Marathi News
दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालक असलेला हा रियालिटी शो रसिकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. लवकरच या रियालिटी शोचं दहावं पर्व रसिकांच्या भेटीला येत आहे. ...
काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या 'क्यों हो गया ना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते ...
अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'सूर्यवंशी' हा चित्रपट २७ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार असल्याचं सलमाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केलंय. ...
रोहित शेट्टी आणि फराह खान हे बॉलीवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक मिळून सत्ते पे सत्ता या चित्रपटाचा रिमेक बनवणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. ...
गोलमाल फ्रँचायजी लवकरच निकलोडियन या लहान मुलांसाठीच्या भारतातील आघाडीच्या वाहिनीवर अॅनिमेशन स्वरुपात दिसणार आहे. ...
सत्ते पे सत्ता या चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अमजद खान, शक्ती कपूर, सचिन पिळगांवकर, सारिका, सुधीर, कवलजीत सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या ...
काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने फराह खानसोबत एक फोटो शेअर करत, एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. मी लवकरच फराहसोबत एक चित्रपट घेऊन येतोय, असे त्याने म्हटले होते. अर्थात हा नवा चित्रपट कोणता, हे गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय. ...
मसाला आणि एंटरटेनर चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा आज (१४ मार्च) वाढदिवस. सध्या रोहित यशाच्या शिखरावर आहे. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. ...