इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामना आज दुबईत होणार आहे. चार वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)समोर दिल्ली कॅपिटल्सचे ( Delhi Capitals) आव्हान आहे. DCनं पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे ...
मुंबई : गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) सर्वच खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी तर मजबूत आहेच, पण त्या जोडीला क्षेत्ररक्षणातही मुंबईकर चपळ आहेत. त्यामुळेच आज होणाºया Indian Premier League (IPL 2020) अंतिम सामन्यात दिल् ...
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात आज बीसीसीआयनं बदल जाहीर केले. विराट कोहलीनं अनुष्काच्या बाळंतपणासाठी पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परणार असल्याचे बीसीसीआयला कळवले होते. कर्णधार विराटची ही विनंती बीसीसीआयनं मान्य केली ...
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या कसोटी संघात अखेर रोहित शर्माची ( Rohit Sharma) निवड झाली. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेला रोहित Indian Premier League मध्ये पुढील चार सामने खेळला नव्हता. ...
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला एकामागून एक धक्के बसत आहेत. दुखापतीमुळे रोहित शर्माचा या दौऱ्यासाठी संघात समावेश न करण्यात आल्यानंतर आता आणखी एक वृत्त समोर येत आहे. ...