चोरीच्या रक्कमेचा विचार करुनच त्यांना धक्का बसला. अखेर ममता यांनी नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलीसांनी गुन्हा दाखल करुन सहाय्यकअधिक्षक अतुल कुलकर्णी व वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक टिकाराम थ ...
पश्चिम उपनगरांत रात्रीच्या वेळी झोपलेले रिक्षाचालक, वॉचमन, कामगार आदींचे मोबाईल फोन व इतर वस्तू चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडत होत्या. वरिष्ठांच्या आदेशावरून गुन्हे शाखेच्या कक्ष ५ च्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. ...
अटक केलेल्या आरोपींकडून 22 मोबाईल फोन, 3 लॅपटॉप, 2 एलईडी टीव्ही, 2 संगणक आणि एक महिंद्रा पिकअप गाडी असा एकूण 6 लाख 84 हजार 522 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी दिली. ...
एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये मागील आठवड्यात रविवारी चाकूचा धाक दाखवत प्रवाशांना लुटणाऱ्या सहा दरोडेखोरांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ...