लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

घरफोड्या करण्यासाठी कारचा वापर! लातूर पोलिसांकडून धाराशिवच्या टोळीतील एकाला बेड्या - Marathi News | Using a car to break into houses! Latur police handcuffs one of the gang member | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरफोड्या करण्यासाठी कारचा वापर! लातूर पोलिसांकडून धाराशिवच्या टोळीतील एकाला बेड्या

पोलिसांच्या ताब्यातील सराईत गुन्हेगारांकडून अनेक गुन्ह्यांची कबुली ...

नोकराचा मालकाच्या पैशावर डल्ला; लाखो रुपये चोरुन SIP, FD अन् विम्यात गुंतवणूक केली - Marathi News | UP Crime: Servant stole owners lakhs of rupees and invests in SIP, FD and insurance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकराचा मालकाच्या पैशावर डल्ला; लाखो रुपये चोरुन SIP, FD अन् विम्यात गुंतवणूक केली

UP Crime: चोरलेल्या पैशातून गावाकडे १० लाख रुपयांची जमीनही खरेदी केली. ...

रोहिणी खोतकरकडेच चोरीचे सोने असल्याचे धागेदोरे; लड्डा दरोडा प्रकरणाचा तपास नव्याने सुरू - Marathi News | Ladda robbery case: Evidence that Rohini Khotkar has gold; Investigation into Ladda robbery case restarted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोहिणी खोतकरकडेच चोरीचे सोने असल्याचे धागेदोरे; लड्डा दरोडा प्रकरणाचा तपास नव्याने सुरू

पोलिसांनी कारागृहातून रोहिणी खोतकरला पुन्हा घेतले ताब्यात ...

आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच...  - Marathi News | Parents and husband went to work, woman called friends home and committed a crime! As soon as the crimes came to light... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

एका तरुणीने आपल्या मैत्रिणींसोबत मिळून स्वतःच्याच घरातून तिजोरीतून लाखो रुपयांचे दागिने चोरले. ...

दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...   - Marathi News | Bank robbery in broad daylight, money snatched at gunpoint, but employees showed courage and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  

Bihar Crime News: बिहारची राजधानी पाटणा येथे  एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका बँकेमध्ये घुसलेल्या दरोडेखोराने बंदुकीचा धाक दाखवत तिथे पैसे भरण्यासाठी आलेल्या एका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडील पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. ...

गंगापूरात धाडसी घरफोडी; सराफा व्यावसायिक पती-पत्नीला मारहाण, रोख रक्कमेसह सोने लुटले - Marathi News | Daring house burglary in Gangapur; Jeweler couple beaten up, cash and gold looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूरात धाडसी घरफोडी; सराफा व्यावसायिक पती-पत्नीला मारहाण, रोख रक्कमेसह सोने लुटले

नागरी वसाहतीत घडलेल्या धाडसी चोरीमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले! - Marathi News | Thieves terrorize Nagpur; 25 lakhs stolen by breaking car window in broad daylight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!

नागपुरात दिवसाढवळ्या एका पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या कारची काच फोडून २५ लाख रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली. ...

BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या - Marathi News | Theft at BCCI's Mumbai office; Security guard stole goods worth lakhs, investigation underway | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या

BCCI office In Mumbai: बीसीसीआयच्या वानखेडे स्टेडियममधील ऑफीसमध्ये ही चोरी झाली आहे. ...