सध्या ठाकुर्ली उड्डाणपुलावरून पूर्वेकडील कानविंदे चौकाकडे येणारी वाहतूक एकदिशा सुरू असल्याने या चौकातून उड्डाणपुलाकडे जाणारी वाहतूक छेडा रोडवरील संभाजी पथावरून सुरू आहे. ...
वणी-पांडाणे-सापुतारा रस्त्याचे चौपदरी करण्याचे काम सुरू असून, पुणेगाव फाटा ते देव नदीपर्यंत सुरू असलेल्या कामामुळे पांडाणे परिसरातील वाहनधारकांची गैरसोय होत आहे. ...
शहरातील उड्डाण पुलावर रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करून मोबाईलवर बोलणाऱ्या ट्रक चालकांमुळे उड्डाणपुलावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाल्याने या दोन्ही ट्रक चालकांना उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांनी प्रत्येकी २ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावला आहे़ १५ ...
गेल्या वीस वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेली अलिबाग-शिर्डी बससेवा अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्पन्न घटल्याने सदर बस बंद करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, या बसने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, चाकरमान्यांन ...