गतीरोधक तयार करताना तो व्यवस्थित असणे आवश्यक आहे. मात्र वैरागडात तयार करण्यात आलेला गतिरोधक अतशिय दोषपूर्ण आहे. दोन्ही बाजुला उतार दिला नाही. एखाद्या तलावाच्या पाळीप्रमाणे रस्त्यावर उंचवटा तयार करून ठेवला आहे. गतिरोधकावरून वाहन नेताना वाहनाची चाके एक ...
नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यांवर ठिकठिकणी खड्डे पडून पावसाचे पाणी साचल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.ग्रामीण भागातील रस्ते असल्याने व त्याबाबत कोणी तक्रारी करीत नसल्याने सार्वजनिक बांधकाम खाते ...
रस्त्याची साफसफाई, वृक्षलागवड, खराब झालेल्या (क्षतीग्रस्त) डांबरीकरण रस्त्याची दुरुस्तीची कामे आयव्हीआरसीएल कंपनीने करायची आहे. मात्र कंपनी वणी-धानोरा व करंजी रस्त्यावर टोलनाके बनवून वाहनांकडून टोल वसुली करीत आहे. मात्र रस्ता दुरुस्ती, वृक्ष लागवडीकड ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या सुमारास ...
इगतपुरी : शहरातील मुख्य रस्त्त्याची दुरवस्था झाली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करºयात आली आहे. ...
पाच जिल्ह्यांसाठी प्राप्त २२ कोटी १४ लाखाच्या रकमेत अमरावतीला सर्वाधिक दहा कोटी ६९ लाख रूपये मिळाले. यवतमाळ नऊ कोटी ४३ लाख, वाशिम एक कोटी ७५ लाख तर अकोल्याला २६ लाख २९ हजारांचा निधी मिळाला. ...
तालुक्यातील बिजेपार-मरामजोब या मार्गावरून अनेक गावांतील नागरिक ये-जा करतात. या मार्गावर गोंदिया ते डोमाटोला एसटी बसफेरी धावते. मात्र या मार्गाच्या दुरवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. दुरूस्तीच्या नावावर थातूरमातूर डागडुजी करून यंत्रणेचे अधिक ...