बरडकिन्ही दुर्गम परिसर असून या परिसरातील जनतेला या मार्गानेच वाहतूक करावी लागते. मुंडीपार ते भूगाव रस्ता अनेकांना सोयीस्कर ठरतो. मुंडीपार ते बरडकिन्हीपर्यंत डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम झाले आहे. बरडकिन्ही ते मिरेगावपर्यंत रस्त्याची दयानिय अवस्था झाल ...
यवतमाळ शहरासह नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या आठही ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था पार खिळखिळी झाली आहे. प्रत्येक रस्त्यांवर खड्डे, कुठे पाईपलाईन उघडी पडलेली तर, अनेक भागात स्पिड बे्रकरचे काम रस्त्यांवरच्या नवनिर्मित नाल्या करत आहे. शहराचे हृद ...
वैभववाडी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक करणे धोकादायक बनले आहेत. बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी तालुका भाजपाच्यावतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिला आहे. ...
गत कित्येक दिवसांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांतून वाहन चालविणे त्रासदायक ठरत असून तहसील कार्यालयात पालकमंत्री विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी कदम यांनी सर्व विभागाची आढावा बैठक घेतली. तेव् ...