महसूल प्रशासनाने पांजरा रेती घाटावरील ४०० ब्रास रेतीसाठा जप्त केला होता. रेतीच्या देखरेखीकरिता पोलीसपाटील व तलाठी यांची नियुक्ती केली होती. परंतु त्यानंतरही येथील रेती चोरीला गेली. ...
नाग नदीला स्वच्छ करण्यासाठी २०११ पासून प्रयत्न सुरू आहे. पहिल्या डीपीआरवर पाच लाख खर्च करण्यात आले. परंतु योग्य नसल्याने तो नाकारण्यात आला. नंतर त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. ...
सीमावर्ती भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. रेती तस्करांना मूकसंमती दिली आहे काय? असा प्रश्न यावेयी उपस्थित होत आहे. ...
अखिल भारतीय व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे आयटीआयची परीक्षा घेत असून त्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला; परंतु त्यात ताे अनुत्तीर्ण असल्याचे त्याला दिसून आले. त्यामुळे ताे प्रचंड मानसिक तणावात गेला. ...
मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी नदी प्रदूषणाकडे वारंवार एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानकि स्वराज्य संस्था आणि लघू पाटबंधारे खात्याचे लक्ष वेधले आहे. ...