पावसाळा सुरु झाल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी पाण्याची मोठी डबकी साचली आहेत. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे ...
Veer Dam Water Update : नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, भाटघर, वीर, निरा देवघर आणि गुंजवणी या चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. ...
Mahind Dam Water Storage : ढेबेवाडी विभागाला वरदान लाभलेले उत्तर वांग नदीच्या महिंद येथे २९ वर्षांपूर्वी पूर्ण झालेले महिंद धरण यंदा पावसाळ्यात लवकरच पूर्ण क्षमतेने भरले आणि सांडव्यावरून पाणी वाहात आहे. ...
Water Release Update : भीमा खोऱ्यातील पाऊस गेल्या दोन दिवसांपासून थांबल्याने दौंड येथून उजनीत मिसळणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात देखील घट करण्यात आली आहे. ...