लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

'सीना-भोगावती'ला पूर; मलिकपेठ, अनगर, बोपले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली - Marathi News | Flood in 'Sina-Bhogavati'; Malikpeth, Angar, Bople, Kolhapur type dams under water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'सीना-भोगावती'ला पूर; मलिकपेठ, अनगर, बोपले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली

सीना नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने व सीना कोळगाव प्रकल्पामधून सीना नदीत पाणी सोडले आहे. ती दुथडी भरून वाहू लागली आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, अनगर, बोपले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ...

चांदोली धरण ८७.८० टक्के भरले; धरणातील आवक ७८१४ क्युसेकने सुरू - Marathi News | Chandoli dam filled to 87.80 percent; inflow into the dam starts at 7814 cusecs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांदोली धरण ८७.८० टक्के भरले; धरणातील आवक ७८१४ क्युसेकने सुरू

Chandoli Dam Water Update : शिराळा तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. चांदोली धरण ८७.८० टक्के भरले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातील आवक ७८१४ क्युसेकने सुरू आहे. ...

गेल्या तीन महिन्यांपासून दौंड येथील विसर्ग सुरूच; उजनी धरणात ११९ टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Discharge at Daund continues for the last three months; 119 TMC water storage in Ujani dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गेल्या तीन महिन्यांपासून दौंड येथील विसर्ग सुरूच; उजनी धरणात ११९ टीएमसी पाणीसाठा

Ujine Dam Water Update : यंदा लवकर भरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी १०३.३४ टक्के स्थिर असून दौंड येथील पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात दौंड येथील विसर्गात घट झाली होती. सध्या २ हजार २३२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...

सोलापूर जिल्ह्यात पावसाने ऑगस्ट महिन्याची सरासरी ओलांडली; सीना नदीला पूरस्थिती - Marathi News | Rainfall in Solapur district exceeds August average; Sina river in flood condition | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यात पावसाने ऑगस्ट महिन्याची सरासरी ओलांडली; सीना नदीला पूरस्थिती

Rain In Solapur : १५ ऑगस्टपर्यंत महिन्याची पावसाने सरासरी ओलांडली असून, उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वाधिक १६१ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पाडला आहे. ऑगस्टमध्ये उत्तर तालुक्यात २१६ मि.मी., तर जिल्हात एकूण ११४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. ...

कोयना धरण पाणलोट क्षेत्राला बसला २.९ तिव्रतेचा भूकंपाचा धक्का; कोयना धरणाला धोका? - Marathi News | Koyna Dam catchment area hit by 2.9 magnitude earthquake; Is there any threat to Koyna Dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोयना धरण पाणलोट क्षेत्राला बसला २.९ तिव्रतेचा भूकंपाचा धक्का; कोयना धरणाला धोका?

कोयना धरण पाणलोट क्षेत्राला शुक्रवारी (दि. १५) दुपारी १ वाजून ३९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तिव्रता २.९ नोंदविली गेली. यामुळे घराचे पत्रे हादरल्याने ग्रामस्थांनी घरातून बाहेर पडणे पसंत केले. मात्र यामुळे कोठेही नुकसान झाले न ...

राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले; कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच - Marathi News | Three automatic gates of Radhanagari Dam opened; Continuous rain continues in Kolhapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले; कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

Radhanagari Water Update : गेल्या चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे शनिवारी उघडले असून धरणातून भोगावती नदीपात्रात एकूण ५७८४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. ...

दूषित पाण्यामुळे मुळा नदीत शेकडो माशांचा मृत्यू;गंभीर प्रदूषण व चुकीच्या प्राधान्यक्रमाचा परिणाम - Marathi News | Hundreds of fish die in Mula River due to contaminated water | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दूषित पाण्यामुळे मुळा नदीत शेकडो माशांचा मृत्यू

- जीवितनदी व पुणे रिव्हर रिव्हायवलच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळास कळविले ...

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी, राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले-video - Marathi News | Rains again in Kolhapur district, two automatic gates of Radhanagari dam open | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी, राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले-video

पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार ...