नदी, मराठी बातम्या FOLLOW River, Latest Marathi News
आपल्या देशातील नद्या स्वच्छ करण्याचे काम पर्यावरण मंत्रालयाकडून जलसंसाधन मंत्रालयाकडे रालोआच्या काळात सोपविण्यात आले. ...
अन्वा येथील जुई नदीला आलेल्या पुराचे पाणी शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये घुसल्याने विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागले ...
उल्हास नदी व वालधुनी नदीत कारखानदार रसायनमिश्रित सांडपाणी सोडतात. ...
मीठी नदीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून नदी पूर्णपणे दुषित होऊन मृत झाली आहे. ...
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली असून, आजवर वार्षिक सरासरीच्या ५.९ टक्के पाऊस झाला आहे ...
पूरस्थितीत अतिरिक्त पाणी पोटात घेऊन संकटाची तीव्रता कमी करणारे नाले, ओत आता बिल्डर, व्यावसायिकांनी गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे. बायपास रस्त्याच्या दुतर्फा असलेले व जुना बुधगाव रस्त्यावरील सर्व नाले, ओत आता विकले गेले असून, नदीचे ...
बुलडाणा : पहिल्याच पावसात पैनगंगा नदीवरील पळसखेड नागोनजीकचा पर्यायी पूल सोमवारी पहाटे सहा ते सात वाजेच्या दरम्यान वाहून गेला. ...
मुंबईतील दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या तिन्ही नद्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी रिव्हर मार्च गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहे. ...