लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IPL 2021: पृथ्वी शॉच्या 'थ्रो'नं रिषभ पंत घाबरला, डोक्यावर हात धरुन खालीच बसला!, पाहा VIDEO - Marathi News | IPL 2021 Prithvi Shaw scares Rishabh Pant with a wayward throw in the match between DC and PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: पृथ्वी शॉच्या 'थ्रो'नं रिषभ पंत घाबरला, डोक्यावर हात धरुन खालीच बसला!, पाहा VIDEO

IPL 2021: आयपीएल म्हटलं की मनोरंजन आणि थराराक सामन्यांची मेजवानी. यंदाच्या सीझनमध्येही अखेरच्या चेंडूपर्यंत रंगणारे अंगावर काटा आणणारे सामने पाहायला मिळत आहेत. ...

IPL 2021, DC vs KKR, Live: रिषभ पंतनं नाणेफेक जिंकली, कोलकाता करणार फलंदाजी; अमित मिश्राला दुखापत, जाणून घ्या Playing XI - Marathi News | ipl 2021 dc vs kkr live score updates delhi capitals vs kolkata knight riders playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, DC vs KKR, Live: रिषभ पंतनं नाणेफेक जिंकली, कोलकाता करणार फलंदाजी; अमित मिश्राला दुखापत, जाणून घ्या Playing XI

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होतोय. ...

IPL 2021, RCB vs DC: रिषभ पंतवर वीरेंद्र सेहवाग संतापला, १० पैकी दिले फक्त ३ गुण! - Marathi News | I wont give him even 5 out of 10 Virender Sehwag unimpressed with Rishabh Pant captaincy in DC vs RCB game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB vs DC: रिषभ पंतवर वीरेंद्र सेहवाग संतापला, १० पैकी दिले फक्त ३ गुण!

IPL 202, RCB vs DC: आयपीएलमध्ये मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात कोहली ब्रिगेडनं दिल्लीचा एका धावेनं पराभव केला. ...

Spirit of Cricket : RCBनं एका धावेनं जिंकला सामना अन् विराट कोहलीच्या 'त्या' कृतीनं जिंकली कोट्यवधी मनं! - Marathi News | IPL 2021 : Sportman spirit of Virat Kohli, When Rishabh Pant & Hetmyer were disappointed, Virat went to them | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Spirit of Cricket : RCBनं एका धावेनं जिंकला सामना अन् विराट कोहलीच्या 'त्या' कृतीनं जिंकली कोट्यवधी मनं!

दिल्ली कॅपिटल्स संघाला ( Delhi Capitals) मंगळवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Challengers Banglore) संघाकडून एका धावेनं पराभव पत्करावा लागला. ...

IPL 2021, RCB Vs DC T20 Match Highlight : मोहम्मद सिराजच्या एका निर्धाव चेंडूनं दिल्ली कॅपिटल्सचा पराभव निश्चित केला! - Marathi News | IPL 2021, RCB Vs DC T20 Match Highlight : RCB prevail by 1 run, Mohammed Siraj does well under pressure, RCB on top of the Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB Vs DC T20 Match Highlight : मोहम्मद सिराजच्या एका निर्धाव चेंडूनं दिल्ली कॅपिटल्सचा पराभव निश्चित केला!

निराशाजनक सुरुवातीनंतर दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Challengers Banglore) विरुद्धचा सामना जवळपास जिंकलाच होता. पण ...

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : ...अन् विराट कोहलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला; जाणून घ्या काय भन्नाट किस्सा घडला! - Marathi News | IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : Virat Kohli's reaction after he saw the spike on Rishabh Pant's bat on the big screen  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB Vs DC T20 Live : ...अन् विराट कोहलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला; जाणून घ्या काय भन्नाट किस्सा घडला!

एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे RCBनं ५ बाद १७१ धावांचा डोंगर उभा केला अन् त्याचा पाठलाग करताना DC च्या फलंदाजांची दमछाक उडताना पाहायला मिळत आहे. ...

IPL 2021 : कर्णधार रिषभ पंतवर भडकला पृथ्वी शॉ; धावबाद झाल्यानंतर फेकला हेल्मेट, पाहा Video - Marathi News | IPL 2021 : Prithvi shaw angry on rishabh pant after loses his wicket to a needless runout vs SRH, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : कर्णधार रिषभ पंतवर भडकला पृथ्वी शॉ; धावबाद झाल्यानंतर फेकला हेल्मेट, पाहा Video

दिल्ली कॅपिटल्सनं रविवारी सनरायझर्स हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. ...

IPL 2021: संजू सॅमसनने ऋषभ पंतपासून बोध घ्यावा; सेहवाग यशस्वी का ठरला याचाही विचार करावा - Marathi News | IPL 2021: Sanju Samson should learn from Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: संजू सॅमसनने ऋषभ पंतपासून बोध घ्यावा; सेहवाग यशस्वी का ठरला याचाही विचार करावा

सॅमसनने ऋषभ पंतचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवायला हवे. ...