Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
भुवनेश्वर कुमारने त्याच्या अनुभवाच्या जोरावर हा सामना खेचून आणला. पॉवेलला दिलेल्या जीवदानाची भरपाई भुवीनं पूरनची विकेट काढून केली अन् सामन्याला कलाटणी दिली. ...
India vs West Indies 2nd T20I Live Update : इशान किशन, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना आज मोठी खेळी करण्यात अपयश आले असले तरी विराट कोहली व रिषभ पंत यांनी टीम इंडियाचा डाव सावरला ...
India vs West Indies, 3rd ODI Live Updates : शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा सलामीला खेळताना दिसली. पहिल्याच षटकात रोहितने चौकार खेचून दणक्यात सुरुवात केली. पण, चौथ्या षटकांत टीम इंडियाला दोन धक्के बसले. ...
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा यंदाचा उत्कृष्ट कसोटी कर्णधार ठरला. गोलंदाजाचा पुरस्कार काइल जेमिसन याला देण्यात आला. भारताकडून पुरस्कार जिंकणारा पंत एकमेव खेळाडू आहे. ...