लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
Rohit Sharma Reaction on Virat Kohli Wicket: विराट कोहली त्रिफळाचीत झाल्यावर रोहित शर्माने केली ती कृती, व्हिडीओ झाला व्हायरल (Viral Video) - Marathi News | Rohit Sharma Reaction after Virat Kohli clean bowled missing fifty IND vs SL 1st Test Live Updates Video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: विराट क्लीन बोल्ड होताच रोहितने केली 'ती' कृती; Video झाला व्हायरल

विराट कोहली ४४ धावांवर असताना झाला क्लीन बोल्ड ...

Rishabh Pant, IND vs SL 1st Test : MS Dhoni ने जे संपूर्ण कारकिर्दीत सोसलं, ते रिषभ पंतच्या वाट्याला २९ सामन्यातच आलं.. वाचा नक्की काय आहे प्रकरण - Marathi News | IND vs SL 1st Test Live Updates Rishabh Pant most unlucky wicketkeeper equals ms dhoni unwanted record for missing centuries Virat Kohli 100th Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: धोनीने जे आयुष्यभर सोसलं ते रिषभ पंतच्या वाट्याला २९ सामन्यातच आलं..

रिषभ पंतने आपल्या खेळीत चार उत्तुंग षटकार लगावले पण... ...

IND vs SL, 1st Test Live Updates : Rishabh Pantचा नेत्रदिपक खेळ, शतकाचा घालू शकला नाही मेळ; भारताची मजबूत पकड - Marathi News | IND vs SL, 1st Test Live Updates :  Stumps on Day 1, India 357 for 6 , Rishabh Pant with 96 and valuable contribution by Vihari, Jadeja and Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचा नेत्रदिपक खेळ, शतकाचा घालू शकला नाही मेळ; भारताची मजबूत पकड

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : विराट कोहलीची १००वी कसोटी अन् रोहित शर्माचा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी सामना पण रिषभ पंतने ( Rishabh Pant) भाव खाल्ला...   ...

Rishabh Pant, IND vs SL 1st Test : नशिबाने रिषभची थट्टा मांडली, पुन्हा एकदा शतकाच्या उंबरठ्यावर येऊन विकेट गमावली - Marathi News | Rishabh Pant Unlucky again as he misses century by 4 runs IND vs SL 1st Test Live Updates Virat Kohli 100th Test watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नशिबाने रिषभची थट्टा मांडली, पुन्हा एकदा शतकाच्या उंबरठ्यावर येऊन विकेट गमावली

पंतने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार लगावले. ...

Virat Kohli 100th Test, IND vs SL: टी२० असो किंवा टेस्ट... Rishabh Pant चा सिक्सर कायमच असतो बेस्ट! (Video) - Marathi News | Virat Kohli 100th Test Video of Rishabh Pant hitting big six in IND vs SL 1st Test Live Updates BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: T20 असो की टेस्ट... पंतचा सिक्सर कायमच बेस्ट! तुम्ही पाहिलात का?

ऋषभ पंतने स्पिनरला पुढे येऊन उत्तुंग असा षटकार मारला. ...

IND vs SL, 1st Test Live Updates : 6, 6, 4, 0, 2, 4; Rishabh Pantची आतषबाजी; विराट कोहलीची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची धुलाई, ८ चेंडूत कुटल्या ३२ धावा, Video  - Marathi News | IND vs SL, 1st Test Live Updates : Rishabh Pant to Lasith Embuldeniya - 6, 6, 4, 0, 2, 4 - 22 runs from the over, video    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pantची आतषबाजी; विराट कोहलीची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची धुलाई, ८ चेंडूत ३२ धावा, Video

Rishab Pant ; रिषभ पंतने ७५ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर पुढील ८ चेंडूंत धावसंख्या ८२ वर घेऊन गेला. ...

Ishan Kishan, IND vs SL, 1st T20I Live Update : इशान किशनची विक्रमी खेळी; थोडक्यात हुकले शतक पण, १३ चेंडूं कुटल्या ५८ धावा, Video  - Marathi News | IND vs SL, 1st T20I Live Update : Ishan Kishan 89 runs - highest individual score by an Indian wicket-keeper in T20I, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनची विक्रमी खेळी; थोडक्यात हुकले शतक पण, १३ चेंडूं कुटल्या ५८ धावा, Video 

India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ...

Rishabh Pant Girlfriend Isha Negi Photos : ऋषभ पंतने 'गर्लफ्रेंड'ला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.. जाणून घ्या कोण आहे ईशा नेगी? - Marathi News | Who is Rishabh Pant Girlfriend Isha Negi whom he wished on Instagram Story with special Hot and Sexy Photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंतने 'गर्लफ्रेंड'ला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा! जाणून घ्या कोण आहे ईशा नेगी?

ऋषभ पंतने दोन वर्षांपूर्वी ईशाबरोबर फोटो पोस्ट करत जाहीरपणे दिली होती प्रेमाची कबुली ...