लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs SL, 2nd Test Live Updates : इतिहास घडला; Rishabh Pant सुसाट खेळला, ४० वर्ष कपिल देव यांच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडला, Video - Marathi News | IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Rishabh Pant becomes the fastest Indian to score a Test fifty, in just 28 balls. Surpasses Kapil Dev's record of 30 balls, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत सुसाट खेळला, ४० वर्ष कपिल देव यांच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडला, video

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : रोहित शर्मा व हनुमा विहारी यांच्या संयमी खेळीनंतर रिषभ पंतच्या वादळी खेळीने चिन्नास्वामी स्टेडियम दणाणून सोडले. ...

IND vs SL, 2nd Test Live Updates : मैं बोल रहा हूँ, DRS ले ले भाई!; Rishabh Pant ने रोहित शर्माला DRSसाठी मनवले अन्... Video  - Marathi News | IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : "Main bol raha hoon, DRS le le bhai, Rishabh Pant prodded Rohit Sharma for the review and that proved to be bang on, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैं बोल रहा हूँ, DRS ले ले भाई!; Rishabh Pant ने रोहित शर्माला DRSसाठी मनवले अन्... Video 

जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांचे प्रत्येकी दोन विकेट्स व अक्षर पटेलच्या एका विकेटने ही कमाल केली. ...

Delhi Capitals New Jersey Look, IPL 2022: Rishabh Pant च्या 'दिल्ली कॅपिटल्स'चा नवा लूक; त्यांची नवीन जर्सी पाहिलीत का? - Marathi News | Delhi Capitals New Jersey Look revealed for IPL 2022 Rishabh Pant with New Look video launch on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: रिषभ पंतच्या 'दिल्ली कॅपिटल्स'चा नवा लूक; त्यांची नवीन जर्सी पाहिलीत का?

जर्सीच्या पुढील बाजूस वाघ गर्जना करत असल्याचा लोगो, एकदा जर्सी बघाच ...

ICC Test Ranking : Rockstar Ravindra Jadeja बनला जगात 'नंबर वन' अष्टपैलू; विराट कोहलीची Rohit Sharmaवर कुरघोडी! - Marathi News | Ravindra Jadeja is now the new No.1 Ranked ICC Test All Rounder, Virat Kohli enters in the Top 5 of ICC Test Ranking for batsmen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजा बनला जगात 'नंबर वन' अष्टपैलू; विराट कोहलीची Rohit Sharmaवर कुरघोडी!

Ravindra Jadeja is now the new No.1- श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटीत नाबाद १७५ धावा आणि दोन्ही डावांत मिळून ( ५-४१ व ४-४६) ९ विकेट्स घेत रवींद्र जडेजाने अनेक विक्रम मोडले. ...

Virat Kohli Fan Poster Viral: "...तोपर्यंत लग्न करणार नाही"; विराट कोहलीच्या 'जबरा फॅन'ची मैदानातच फलक हाती घेत घोषणा - Marathi News | IND vs SL 1st test Live Updates Virat Kohli Fan declares that he will not get married until this special thing happens holds placard in stadium grabs attention | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...तोपर्यंत लग्न करणार नाही"; विराटच्या 'जबरा फॅन'ची मैदानातच फलक हाती घेत घोषणा

विराट कोहलीच्या १००व्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय ...

Ravindra Jadeja Special Six, IND vs SL 1st Test : Rockstar रविंद्र जाडेजाच्या ४ षटकारांपैकी हा सिक्सर ठरला 'स्पेशल'; जाणून घ्या कारण (Video) - Marathi News | Ravindra Jadeja Rockstar of Shane Warne hits special six over bowlers head IND vs SL Live Updates video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'रॉकस्टार' जाडेजाच्या ४ षटकारांपैकी 'हा' सिक्सर ठरला 'स्पेशल', कारण...

रविंद्र जा़डेजाने १७ चौकार आणि ४ षटकारांसह केल्या नाबाद १७५ धावा ...

IND vs SL, 1st Test Day 2 Live Updates : Ravindra Jadejaने १९८६ सालचा कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला; भारताने धावांचा डोंगर उभारला - Marathi News | IND vs SL, 1st Test Day 2 Live Updates : Ravindra Jadeja 168* is the highest score by an Indian in Tests at 7 or below, break Kapil dev record, India declare at 574/8 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एकच फाईट, वातावरण ताईट!; Ravindra Jadejaने मोडला १९८६ सालचा कपिल देव यांचा मोठा विक्रम

India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : रवींद्र जडेजाची शतकी खेळी, रिषभ पंत व आर अश्विन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभा केला. भारताने ८ बाद ५७४ धावांवर पहिला डाव घोषित केला. ...

Rishbha Pant Cry; IND vs SL, 1st Test: शतक हुकल्याचं रिषभ पंतला झालं दुःख, रोहित शर्माच्या बाजूला बसून रडणारच होता, पण... Video - Marathi News | IND vs SL, 1st Test Live Updates : Rishabh Pant was heartbroken and was crying after missing out his 100 by just 4 runs, Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शतक हुकल्याचं रिषभ पंतला झालं दुःख, रोहित शर्माच्या बाजूला बसून रडणारच होता, पण... Video

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : भारतात त्याची चार शतकं हुकली. तो ९१, ९२, ९२ आणि ९६ धावांवर बाद झाला. एकूण पाचवेळा तो नव्हर्स ९०वर बाद झाला आहे आणि त्याने महेंद्रसिंग धोनीच्या कसोटीत ५ वेळा नव्हर्स ९०च्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली. ...