लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

शेतरस्ते होणार आता कायमचे अतिक्रमणमुक्त; प्रत्येक रस्त्यासाठी मिळणार विशिष्ट नंबर - Marathi News | Farm roads will now be permanently encroachment free; each road will get a specific number | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतरस्ते होणार आता कायमचे अतिक्रमणमुक्त; प्रत्येक रस्त्यासाठी मिळणार विशिष्ट नंबर

Shet Rasta ग्राम रस्ते, शिव रस्ते, गाडी मार्ग, पायमार्ग सध्या गाव नकाशांमध्ये आहेत. मात्र, काही रस्त्यांची नोंद दप्तरी नसल्याने स्थानिक पातळीवर या रस्त्यांच्या वापराबाबत तक्रारी येत असून, काही ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. ...

मृताच्या नावे बनावट पीआर कार्ड प्रकरणात नगर भूमापन विभाग संशयाच्या भोवऱ्यात - Marathi News | City Survey Department under suspicion in fake PR card case in the name of deceased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृताच्या नावे बनावट पीआर कार्ड प्रकरणात नगर भूमापन विभाग संशयाच्या भोवऱ्यात

या प्रकरणी उस्मानपुरा पोलिसांमध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, सिटी सर्व्हे कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ...

सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Do other rights itar hakka holders on the Satbara get a share in the property? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर

satabara itar hakka ७-१२ उताऱ्यात इतर हक्कात जर कोणाची नावे नोंदलेली असतील, तर त्यांचा मिळकतीत हिस्सा असतो का, हे त्या नोंदीच्या प्रकारावर अवलंबून असते. ...

शेतजमीन सातबारा, नकाशा व इतर महसूल सेवांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आता झटपट; वाचा सविस्तर - Marathi News | Now you will get instant answers to questions about agricultural land, maps and other revenue services; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमीन सातबारा, नकाशा व इतर महसूल सेवांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आता झटपट; वाचा सविस्तर

Bhumitra Chatboat तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. २००२ पासून ७/१२ संगणकीकरण, मिळकत पत्रिका संगणकीकरण, भूमी नकाशांचे संगणकीकरण, तसेच भू-संदर्भीकरण यांसारखी पायाभूत कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ...

वेरूळमध्ये इनामी जमिनी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावे; विभागीय आयुक्तांचे चौकशीचे निर्देश - Marathi News | In Verul, land given as gift is in the name of relatives of officials; Divisional Commissioner orders inquiry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळमध्ये इनामी जमिनी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावे; विभागीय आयुक्तांचे चौकशीचे निर्देश

इनाम जमिनीवर कोट्यवधींचे कर्ज, वेरुळ जमीन खरेदी प्रकरणात बँकांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह ...

राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे आता तातडीने निकाली लागणार; आले नवीन १२०० रोव्हर - Marathi News | Land survey cases in the state will now be resolved immediately; 1200 new Rovers arrive | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे आता तातडीने निकाली लागणार; आले नवीन १२०० रोव्हर

Jamin Mojani Rover आता रोव्हर मशीनची संख्या एकूण संख्या जवळपास तीन हजारांपर्यंत जाणार आहे. सध्या भूमिअभिलेख विभागाकडे राज्यभरात मोजणीदारांची (भूकरमापक) एकूण संख्या जवळपास ४ हजार ६०० इतकी आहे. ...

डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन - Marathi News | Raid on D-Gang's 'drug factory', MD drugs worth Rs 92 crore seized, Mumbai-Thane connection also | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन

उत्पादन शुल्क गुप्तचर पथकाने धाड टाकून एका मोठ्या ड्रग्ज निर्मिती फॅक्टरीचा पर्दाफाश केला. ही फॅक्टरी दाऊद गँगशी संबंधित असल्याचा दावा अधिकाऱ्यानी केला.  ...

भूमिअभिलेख विभागात मोठी भरती; 'ह्या' ७०० पदांच्या भरतीसाठी शासनाची मान्यता - Marathi News | Big recruitment in Land Records Department; Government approval for recruitment of 'these' 700 posts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूमिअभिलेख विभागात मोठी भरती; 'ह्या' ७०० पदांच्या भरतीसाठी शासनाची मान्यता

भूमिअभिलेख विभागात रिक्त झालेल्या जागांवर नव्याने पदभरती करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता भूमिअभिलेख विभागात ७०० पदांची भरती केली जाणार आहे. ...