lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेश्मा शिंदे

रेश्मा शिंदे

Reshma shinde, Latest Marathi News

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.
Read More
रेश्मालाही पडली 'गुलाबी शरारा'ची भुरळ; साडी नेसून शेअर केलं भन्नाट रील - Marathi News | rang majha wegla fame actress reshma shinde share video on gulabi sharara song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मालाही पडली 'गुलाबी शरारा'ची भुरळ; साडी नेसून शेअर केलं भन्नाट रील

Reshma shinde: रेश्माने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती हे गाणं फूल एन्जॉय करत असल्याचं दिसून येत आहे. ...

'आम्ही रिलेशनमध्ये नाही, त्या फक्त अफवा'; रेश्मा शिदेंसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्याचं स्पष्टीकरण - Marathi News | marathi actor akshar-kothari-said-the-truth-behind-rumors-of-his-relationship-with-reshma-shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मा शिदेंसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्याचं स्पष्टीकरण; 'म्हणाला, आम्ही रिलेशनशीपमध्ये..'

Akshay kothare: 'त्या' फोटोनंतर सुरु झाली अक्षय-रेश्माच्या अफेअरची चर्चा ...

रेश्माच्या साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं; साऊथ इंडियन लूक पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | marathi actress reshma shinde share video in south indian look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्माच्या साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं; साऊथ इंडियन लूक पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

Reshma shinde: काही दिवसांपूर्वी रेश्माने साऊथ इंडियन लूकमध्ये काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता तिने एक छानसा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

दिपाचं संपूर्ण कुटुंब एकाच फ्रेममध्ये; रेश्माने शेअर केला फॅमिली फोटो - Marathi News | marathi actress reshma shinde share family photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिपाचं संपूर्ण कुटुंब एकाच फ्रेममध्ये; रेश्माने शेअर केला फॅमिली फोटो

Reshma shinde: रेश्माच्या कुटुंबात किती सदस्य आहेत तुम्हाला माहितीये का? ...

'काय तो हॉटनेस?'; रेश्मा शिंदेच्या बोल्ड व्हिडीओवर सेलिब्रिटींच्या भन्नाट कमेंट - Marathi News | marathi actress reshma shinde new bold video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काय तो हॉटनेस?'; रेश्मा शिंदेच्या बोल्ड व्हिडीओवर सेलिब्रिटींच्या भन्नाट कमेंट

Reshma shinde: श्रेया बुगडेपासून ते अनुजा साठेपर्यंत अनेक कलाकारांनी तिच्या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. ...

'लेक सासरी जाते तेव्हा....', रंग माझा वेगळा' मालिकेनं निरोप घेतल्यामुळे दीपा झाली भावुक - Marathi News | Deepa got emotional after saying goodbye to the serial rang maza vegla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लेक सासरी जाते तेव्हा....', रंग माझा वेगळा' मालिकेनं निरोप घेतल्यामुळे दीपा झाली भावुक

या मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या केमिस्ट्रीला चाहत्यांची खूप पसंंती मिळाली.आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...

'रंग माझा वेगळा' मालिकेनं निरोप घेतल्यामुळे दीपा झाली भावुक, म्हणाली - मालिका संपल्यानंतर... - Marathi News | Deepa got emotional after saying goodbye to the series 'Rang Maza Vegla', she said - after the end of the series... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' मालिकेनं निरोप घेतल्यामुळे दीपा झाली भावुक, म्हणाली - मालिका संपल्यानंतर...

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिका गेली चार वर्षे प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. हल्लीच या मालिकेने १००० भागांचा टप्पा पार केला होता. आता मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे. ...

स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केले सेटवरील शेवटचे फोटो - Marathi News | Rang Maza Vegla Today Last Day Shooting actors shared the last pictures from sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप

‘रंग माझा वेगळा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.   ...