lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेश्मा शिंदे

रेश्मा शिंदे

Reshma shinde, Latest Marathi News

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.
Read More
'लेक सासरी जाते तेव्हा....', रंग माझा वेगळा' मालिकेनं निरोप घेतल्यामुळे दीपा झाली भावुक - Marathi News | Deepa got emotional after saying goodbye to the serial rang maza vegla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लेक सासरी जाते तेव्हा....', रंग माझा वेगळा' मालिकेनं निरोप घेतल्यामुळे दीपा झाली भावुक

या मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या केमिस्ट्रीला चाहत्यांची खूप पसंंती मिळाली.आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...

'रंग माझा वेगळा' मालिकेनं निरोप घेतल्यामुळे दीपा झाली भावुक, म्हणाली - मालिका संपल्यानंतर... - Marathi News | Deepa got emotional after saying goodbye to the series 'Rang Maza Vegla', she said - after the end of the series... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' मालिकेनं निरोप घेतल्यामुळे दीपा झाली भावुक, म्हणाली - मालिका संपल्यानंतर...

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिका गेली चार वर्षे प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. हल्लीच या मालिकेने १००० भागांचा टप्पा पार केला होता. आता मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे. ...

स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केले सेटवरील शेवटचे फोटो - Marathi News | Rang Maza Vegla Today Last Day Shooting actors shared the last pictures from sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप

‘रंग माझा वेगळा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.   ...

अभिज्ञा भावे सांगतेय, तिच्या ४ खास मैत्रिणींची गोष्ट, मैत्री जगायचं बळ देते ती अशी.. - Marathi News | International Friendship Day : Marathi Actress Abhidnya Bhave shares a special friendship story, full of hope, joy and togetherness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिज्ञा भावे सांगतेय, तिच्या ४ खास मैत्रिणींची गोष्ट, मैत्री जगायचं बळ देते ती अशी..

International Friendship Day : फ्रेण्डशिप डे स्पेशल : अभिज्ञा भावेशी खास गप्पा, जगण्याला बळ देणाऱ्या मैत्रीची गोष्ट. ...

'तो ही कोणाच्या तरी प्रेमात पडलाय'; रेश्माची पोस्ट नक्की कोणासाठी? - Marathi News | 'He is in love with someone'; Who exactly is Reshma's post for? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो ही कोणाच्या तरी प्रेमात पडलाय'; रेश्माची पोस्ट नक्की कोणासाठी?

Reshma shinde: रेश्माने शेअर केलेल्या फोटोपेक्षा तिने दिलेल्या कॅप्शनची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. ...

ऑफस्क्रीन मायलेकींची धमाल; दीपिका-कार्तिकीसह दीपाने फॉलो केला Makeba ट्रेंड - Marathi News | marathi actress reshma shinde follow Makeba trend video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑफस्क्रीन मायलेकींची धमाल; दीपिका-कार्तिकीसह दीपाने फॉलो केला Makeba ट्रेंड

Reshma shinde: रेश्मा अनेकदा तिच्या सहकलाकारांसोबत व्हायरल होणारे वेगवेगळे ट्रेंड फॉलो करत असते. ...

बेस्टफ्रेंडसोबत रेश्माचा क्रेझी डान्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल - Marathi News | marathi actress abhidyna bhave and reshma shinde dance video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेस्टफ्रेंडसोबत रेश्माचा क्रेझी डान्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Reshma shinde: सध्या सोशल मीडियावर रेश्मा आणि अभिज्ञा या दोघींचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

'रंग माझा वेगळा' मालिकेत साधी सोज्वळ दिसणारी दीपा पाहा प्रत्यक्षात कशी दिसते, See Photos - Marathi News | See how Deepa looks in reality in 'Rang Maja Oor' series, look at her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' मालिकेत साधी सोज्वळ दिसणारी दीपा पाहा प्रत्यक्षात कशी दिसते, See Photos

Rang Maza Vegla Fame Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली आहे. ...