लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेश्मा शिंदे

रेश्मा शिंदे

Reshma shinde, Latest Marathi News

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.
Read More
'गुलाबी साडी'वर रेश्मा अन् सुमित पुसावळेचा रोमॅण्टिक डान्स; कलाकारांनी फॉलो केला ट्रेंड - Marathi News | Reshma and Sumit Pusavale's romantic dance on 'Gulabi sadi see video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलाबी साडी'वर रेश्मा अन् सुमित पुसावळेचा रोमॅण्टिक डान्स; कलाकारांनी फॉलो केला ट्रेंड

Reshma shinde: रेश्माने नुकतचं 'गुलाबी साडी' या गाण्यावर भन्नाट रील केलं आहे. ...

"ते आता बाळूमामा नाहीत" सुरू होताच मालिका ट्रोल, 'तो' सीन पाहून नेटकऱ्यांना आठवला अनिल कपूरचा 'नायक' सिनेमा - Marathi News | gharoghari matichya chuli star pravah serial troll netizens recalled anil kapoor nayak movie scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते आता बाळूमामा नाहीत" सुरू होताच मालिका ट्रोल, 'तो' सीन पाहून नेटकऱ्यांना आठवला अनिल कपूरचा 'नायक' सिनेमा

'घरोघरी मातीच्या चुली' मालिका पहिल्याच दिवशी ट्रोल, नेटकरी म्हणाले, "अनिल कपूरच्या नायक चित्रपटाचा छोटा व्हर्जन" ...

सविता प्रभुणेंचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण; लवकरच झळकणार 'या' मालिकेत - Marathi News | Savita Prabhune's debut in Marathi tv serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सविता प्रभुणेंचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण; लवकरच झळकणार 'या' मालिकेत

Savita prabhune: ही मालिका येत्या १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

प्रसिद्ध टीव्ही खलनायिका झळकणार 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत, काय असेल भूमिका?  - Marathi News | marathi television actress pratiksha mungekar come back with star pravah gharo ghari matichya chuli new serial second promo of serial which talk about social media watch latest promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध टीव्ही खलनायिका झळकणार 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत, काय असेल भूमिका? 

स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचा दुसरा प्रोमो नुकताच प्रसारित करण्यात आला आहे. ...

सुचित्रा बांदेकरांची नवी मालिका लवकरच; प्रोमो शेअर करत दाखवली झलक - Marathi News | Suchitra Bandekars New Serial Coming Soon share promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुचित्रा बांदेकरांची नवी मालिका लवकरच; प्रोमो शेअर करत दाखवली झलक

Suchitra bandekar: सुचित्रा बांदेकर यांनी या मालिकेचा प्रोमो शेअर केला असून या मालिकेची महत्त्वाची जबाबदारी त्या पार पाडणार आहेत. ...

रेश्मा शिंदेची नवी मालिका, म्हणते, 'रंग माझा वेगळा' माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट... - Marathi News | Reshma Shinde's New Serial, Says 'Rang Maja Aaat' Turning Point in My Life... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मा शिंदेची नवी मालिका, म्हणते, 'रंग माझा वेगळा' माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट...

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेनंतर रेश्मा शिंदे लवकरच नव्या मालिकेत दिसणार आहे. ...

Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा'नंतर अभिनेत्री रेश्मा शिंदे दिसणार या मालिकेत - Marathi News | Actress Reshma Shinde will be seen in this serial after 'Rang Maza Vegla' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा'नंतर अभिनेत्री रेश्मा शिंदे दिसणार या मालिकेत

Reshma Shinde : अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकर नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेतील तिच्या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...

रेश्मालाही पडली 'गुलाबी शरारा'ची भुरळ; साडी नेसून शेअर केलं भन्नाट रील - Marathi News | rang majha wegla fame actress reshma shinde share video on gulabi sharara song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मालाही पडली 'गुलाबी शरारा'ची भुरळ; साडी नेसून शेअर केलं भन्नाट रील

Reshma shinde: रेश्माने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती हे गाणं फूल एन्जॉय करत असल्याचं दिसून येत आहे. ...