संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पटानी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य' संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपावरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही... खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक सोलापूर- शक्तीपीठ महामार्ग विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पुणे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी सोलापूर : मोहोळहून धाराशिवकडे निघालेल्या टेम्पोचा अपघात; कत्तलीसाठी निघालेली टेम्पोमधील २१ जनावरे दगावली Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन सोलापूर : सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढला, शनिवारी तापमान कमाल ४३.३ तर किमान २७.१ अंश सेल्सिअस धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला, तिघांना अटक कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय? "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
रेश्मा शिंदे, मराठी बातम्या FOLLOW Reshma shinde, Latest Marathi News अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली. Read More
दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर 'ही' लोकप्रिय मालिका घेणार निरोप, चाहते नाराज ...
'ट्रेंडिंग गाण्यावर रेश्मा शिंदेने ऑनस्क्रीन जाऊबाईसोबत धरला ठेका! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले... ...
सिरीयलमध्ये सध्या सुरू असलेला ट्रॅक पाहून आणि नवा प्रोमो पाहून चाहते चक्रावून गेले आहेत. सध्या 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका रंजक वळणावर आहे. ...
रेश्मा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच ती कुटुंबीयांसह तुळजापूरला गेली होती. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं तिने दर्शन घेतलं. ...
अभिनेत्री रेश्मा शिंदेनेही यंदा लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली. याचा व्हिडिओ रेश्माने शेअर केला आहे. ...
रेश्माने आशुतोष गोखलेच्या वाढदिवशी पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ...
एक नंबर, तुझी कंबर! ट्रेंडिंग गाण्यावर जानकी-ओवीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल ...
आज रेश्माचा पती पवनचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त रेश्माने खास पोस्ट शेअर केली आहे. ...