लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण

Reservation, Latest Marathi News

Sangli ZP, Panchayat Samiti Election: दाखल्यांमुळे समीकरणे बदलणार, ओबीसी गटात गर्दी वाढणार - Marathi News | Sangli ZP Panchayat Samiti Election The equations will change due to the certificates, the crowd will increase in the OBC group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP, Panchayat Samiti Election: दाखल्यांमुळे समीकरणे बदलणार, ओबीसी गटात गर्दी वाढणार

कुणबी दाखले मिळालेल्यांना ओबीसी गटातून संधी ...

आदिवासी समाजासह इतर समाजांना मिळालेले आरक्षण कोणतेही सरकार काढू शकत नाही - वळसे पाटील - Marathi News | No government can remove the reservations given to other communities, including tribal communities - Walse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आदिवासी समाजासह इतर समाजांना मिळालेले आरक्षण कोणतेही सरकार काढू शकत नाही - वळसे पाटील

सध्या इतर समाजांना आदिवासींमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात असून हाच मुद्दा पकडून आदिवासी समाजाला आरक्षणावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू ...

Sangli ZP Reservation: मालगाव, म्हैसाळसह सात गटांत आरक्षणाची पुनरावृत्ती रद्द करा, बाबासाहेब मुळीक यांची मागणी - Marathi News | Sangli Zilla Parishad reservation process should be cancelled and new reservations should be made Babasaheb Mulik's demand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP Reservation: मालगाव, म्हैसाळसह सात गटांत आरक्षणाची पुनरावृत्ती रद्द करा, बाबासाहेब मुळीक यांची मागणी

मांगले, विसापूर, कुंडलमध्ये आरक्षणाची गरज ...

कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षणाबाबत एकही हरकत नाही, उद्या शेवटची मुदत - Marathi News | There is no objection to Kolhapur Zilla Parishad reservation, deadline tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षणाबाबत एकही हरकत नाही, उद्या शेवटची मुदत

निवडणुकीसाठी प्रशासनाच्या तयारीला सुरूवात ...

Sangli ZP: झिरो रोस्टर पद्धतीने आरक्षण सोडत, दिग्गजांच्या मनसुब्यावर पडले पाणी; अध्यक्ष पदाचे दावेदार कोण...वाचा - Marathi News | Zero roster system in Sangli Zilla Parishad has ruined the plans of the veterans, who is the contender for the post of president..read | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP: झिरो रोस्टर पद्धतीने आरक्षण सोडत, दिग्गजांच्या मनसुब्यावर पडले पाणी; अध्यक्ष पदाचे दावेदार कोण...वाचा

काहींना अनपेक्षित लागली लॉटरी : महिलांचा टक्का वाढल्याचा कुणाला होणार फायदा ...

सातारा जिल्हा परिषदेसाठी खुला प्रवर्ग ४०, ओबीसींसाठी १७ गट राखीव - Marathi News | After 18 years OBC women will become president in Satara Zilla Parishad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा परिषदेत १८ वर्षांनंतर ओबीसी महिला अध्यक्षा होणार

१८ वर्षांनंतर ओबीसी महिला अध्यक्षा होणार.. ...

सांगली जिल्हा परिषदेत 'महिलाराज', दिग्गजांना धक्का; कुणाचा पत्ता कट, कुणाला मिळणार संधी.. वाचा - Marathi News | Reservation announced for 61 seats of Sangli Zilla Parishad Most groups belong to women | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषदेत 'महिलाराज', दिग्गजांना धक्का; कुणाचा पत्ता कट, कुणाला मिळणार संधी.. वाचा

मिनी मंत्रालयासाठी रंगणार आखाडा : ६१ गटांपैकी सात अनुसूचित जाती, १६ ओबीसी, ३८ सर्वसाधारण ...

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उत्तर रत्नागिरीतून मिळणार, महिलांसाठी २७ गट आरक्षित; सिंधुदुर्गात १३ मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग - Marathi News | Reservation announced for 56 groups of Ratnagiri Zilla Parishad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उत्तर रत्नागिरीतून मिळणार, महिलांसाठी २७ गट आरक्षित; सिंधुदुर्गात १३ मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग

पक्षापक्षांमध्ये कुरघोडी होण्याची शक्यता ...