लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

सकारात्मक राहणाऱ्या महिलांना डायबिटीजचा धोका कमी - रिसर्च - Marathi News | New study claims that positive women are at less risk of diabetes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सकारात्मक राहणाऱ्या महिलांना डायबिटीजचा धोका कमी - रिसर्च

एका रिसर्चमधून खुलासा करण्यात आला असून ज्या महिला आशावादी असतात आणि नेहमी सकारात्मक विचारांसोबत जगतात त्यांना टाइप २ डायबिटीज होण्याचा धोका फार कमी असतो. ...

लिंबू, संत्री, आवळ्याने बरा होतो प्रदूषित कर्करोग, त्वचारोग.... - Marathi News | Lemon, orange and amla benifitial for cancer and skin diseases says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लिंबू, संत्री, आवळ्याने बरा होतो प्रदूषित कर्करोग, त्वचारोग....

शंख, शिंपल्यावर यशस्वी प्रयोग : अमरावती विद्यापीठात शरद महाजन यांचा शोधनिबंध ...

ड्रग्सप्रमाणे मेंदूवर प्रभाव करतं प्रेमाचं नातं - रिसर्च - Marathi News | Love affects the brain in same way as drugs says study | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :ड्रग्सप्रमाणे मेंदूवर प्रभाव करतं प्रेमाचं नातं - रिसर्च

एका रोमॅंटिक रिलेशनशिपची सुरूवात फारच रोमांचक असते. पार्टनरच्या केवळ विचारानेच चेहऱ्यावर एक वेगळंच हसू फुलायला लागतं. ...

जोडीदाराच्या विचारानेही कमी केला जाऊ शकतो तणाव - रिसर्च - Marathi News | if you are stressed think about your partner says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जोडीदाराच्या विचारानेही कमी केला जाऊ शकतो तणाव - रिसर्च

सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये वेगवेगळ्या कारणांनी लोकांमध्ये तणाव वाढतो आहे. याला कामाचं वाढतं ओझं आणि धावपळ प्रामुख्याने जबाबदार धरलं जातं. ...

तुम्ही फार जास्त गरम चहा पिता का? जाणून घ्या नुकसान - Marathi News | If you drink too much hot tea then know about its hazards | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्ही फार जास्त गरम चहा पिता का? जाणून घ्या नुकसान

प्रत्येक व्यक्तीची दिवसाची सुरुवात ही गरमागरम चहाने होते. चहा घेतला की, अनेकांना फ्रेश झाल्यासारखं वाटतं. ...

ब्रेन ट्रेनिंग अ‍ॅप 'डिकोडर' लॉन्च; एकाग्रता वाढविण्यासाठी करतं मदत - Marathi News | Brain training app decoder launches assistant in concentration | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ब्रेन ट्रेनिंग अ‍ॅप 'डिकोडर' लॉन्च; एकाग्रता वाढविण्यासाठी करतं मदत

केम्ब्रिज विश्वविद्यालयातील संशोधकांनी एक खास ब्रेन ट्रेनिंग अ‍ॅप तयार केलं आहे. जे दैनंदिन जीवनामध्ये लोकांना होणारी एकाग्रतेसंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. ...

घामाच्या मदतीने आजाराची स्थिती सांगणारं पॅच सेन्सर! - Marathi News | Tiny skin patch uses your sweat to measure health risks without a needle | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :घामाच्या मदतीने आजाराची स्थिती सांगणारं पॅच सेन्सर!

तुमचं आरोग्य किती धोक्यात आहे किंवा एखाद्या आजाराची स्थिती काय आहे हे सांगणारं एक सेन्सर नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीने विकसित केलं आहे. ...

भारतातील ५३ टक्के महिला शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय - सर्व्हे - Marathi News | 53% of Women in India ‘Physically Inactive’: Survey | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भारतातील ५३ टक्के महिला शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय - सर्व्हे

एकीकडे फिटनेसबाबत किंवा आहाराबाबत जागरूकता वाढत असली तरी बदलत्या लाइफस्टाइलमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. ...