लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

पोटाचा कॅन्सर दूर करण्यासाठी हळद ठरू शकते फायदेशीर - तज्ज्ञ  - Marathi News | Turmeric may prove beneficial in treating gastric cancer cases says Expert | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोटाचा कॅन्सर दूर करण्यासाठी हळद ठरू शकते फायदेशीर - तज्ज्ञ 

हळदीच्या झाडाच्या मुळांमधून निघणारं करक्यूमिन पोटाचा कर्करोग म्हणजेच गॅस्ट्रिक कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर असल्याचं समोर आलं आहे. ...

शारीरिक संबंधाबाबत 'हे' पुरूष असतात अधिक आक्रमक! - Marathi News | Boys or Men going to parties or bar for alcohol more sexually aggressive says a study | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :शारीरिक संबंधाबाबत 'हे' पुरूष असतात अधिक आक्रमक!

शारीरिक संबंधाबाबत कोणते पुरूष अधिक आक्रामक असतात याबाबत नुकताच एका रिसर्च करण्यात आला. त्यानुसार काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. ...

हाय बीपीच्या रुग्णांचं 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!  - Marathi News | People suffering from high BP should not take work stress lightly | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हाय बीपीच्या रुग्णांचं 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! 

हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाबाची समस्या ही वेगवेगळ्या कारणांनी वाढू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की, ऑफिसमधील कामाचा दबाव तुम्ही सहन करु शकत नाही तर थोडावेळ आराम करा. ...

तणाव दूर करण्यासाठी महिला घेतात पतीच्या शर्टाचा गंध, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Study says women should smell Life partner's shirt to get rid of stress says Research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तणाव दूर करण्यासाठी महिला घेतात पतीच्या शर्टाचा गंध, रिसर्चमधून खुलासा

एका रिसर्चमधून तणाव दूर करण्यासाठीचा एक वेगळाच आणि विचित्र असा उपाय समोर आला आहे. खरंतर हे वाचून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. ...

दिर्घायुषी व्हायचं आहे का?; मग तुमच्यासोबतच जोडीदारही खुश असणं आवश्यक - Marathi News | If you want a long life keep a spouse happy study | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :दिर्घायुषी व्हायचं आहे का?; मग तुमच्यासोबतच जोडीदारही खुश असणं आवश्यक

कोणतंही नातं हे एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असतं, असं आपण नेहमी ऐकतो. आयुष्याच्या वाटेवर दोघांनाही एकमेकांची साथ देणं गरजेचं असतं. आपण अनेकदा ऐकतो की, दिर्घायुषी होण्यासाठी खुश राहणं अत्यंत गरजेचं असतं. ...

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर पुरुषांना काय वाटतं? रिसर्चमधून धक्कादायक खुलासा - Marathi News | Some men feel like this after sex shocking thing in new research | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर पुरुषांना काय वाटतं? रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

शारीरिक संबंध ठेवण्यावरुन एका सामान्य धारणा ही आहे की, पुरुष आनंद मिळवण्यासाठी शारीरिक संबंध ठेवतो. ...

'केवळ १६ मिनिटांची कमी झोप तुमचा दिवस करु शकते खराब' - Marathi News | Loss of just 16 minutes of sleep may destroy your work at office | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'केवळ १६ मिनिटांची कमी झोप तुमचा दिवस करु शकते खराब'

ऑफिसमध्ये एकतर तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुम्ही क्लिअर डोक्याने सर्व काम करु शकाल किंवा दिवसभर तणाव आणि व्याकुळतेमुळे तुमचा दिवस खराब जाईल. ...

डायबिटीजमुळे 'यांना' असतो अकाली मृत्यूचा सर्वात जास्त धोका, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | New study claims that women at higher risk of death due to diabetes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायबिटीजमुळे 'यांना' असतो अकाली मृत्यूचा सर्वात जास्त धोका, रिसर्चमधून खुलासा

डायबिटीज हा असा आजार आहे जो बदलत्या लाइफस्टाइलमुळे जगभरात वाऱ्याच्या वेगाने परसत आहे. भारत तर डायबिटीजची मुख्य केंद्र बनत चालला आहे. ...