लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

लपून-छपून पॉर्न साइट्स पाहणाऱ्यांनो, तुमची कुठलीच माहिती लपून राहत नाही! - Marathi News | Be Aware...! porn sites collecting your information, movements too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लपून-छपून पॉर्न साइट्स पाहणाऱ्यांनो, तुमची कुठलीच माहिती लपून राहत नाही!

भारतासह काही देशांमध्ये या साईट्सवर बंदी आणण्यात आली आहे. ...

आता व्यक्तीच्या शरीरानुसार ठरताहेत कामांचे नवीन तास! - Marathi News | Now new working schedule according to your body type | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता व्यक्तीच्या शरीरानुसार ठरताहेत कामांचे नवीन तास!

लवकरच याचा बदलाचे फायदे बघायला मिळाले आणि स्टील फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांना वर्किंग डे मध्येही १ तास जास्त झोपण्याची संधी मिळाली. ...

मेंदूने प्रमाणापेक्षा जास्त मेहनत केल्यावर नाक होतं थंड! - Marathi News | A cold nose could mean your brain is working too hard | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मेंदूने प्रमाणापेक्षा जास्त मेहनत केल्यावर नाक होतं थंड!

जर तुम्हाला असं वाटत असेल की, केवळ तापमान कमी झाल्याने किंवा जास्त थंड झाल्याने तुमचं नाक थंड होत असेल तर तुम्ही चुकताय. ...

रुग्णाला आहे का मलेरिया? मोजे हुंगून श्वान करणार पडताळणी - Marathi News | Dogs to detect malaria by sniffing people's socks say Durham university | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रुग्णाला आहे का मलेरिया? मोजे हुंगून श्वान करणार पडताळणी

जगभरात वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि त्यांची माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळी संशोधने सुरु असतात. याच संशोधनांपैकी एक संशोधन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ...

ऑफिसमध्ये पगारवाढीमुळे नाही तर यामुळे जास्त खूश होतात कर्मचारी - Marathi News | The major reason behind employees happiness at work revealed in a survey | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :ऑफिसमध्ये पगारवाढीमुळे नाही तर यामुळे जास्त खूश होतात कर्मचारी

आपल्या देशात अनेक देशी-विदेशी कंपन्या असून त्यामध्ये देशभरातील अनेक लोकं काम करत असतात. प्रत्येक कंपनीची किंवा मालकांची अशी इच्छा असते की, आपल्या कंपनीमध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती खुश असली पाहिजे. ...

तुम्ही तुमच्या आईचं आयुष्य वाढवू शकता, जाणून घ्या कसं? - Marathi News | Do this to make your mother live longer, according to a study | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुम्ही तुमच्या आईचं आयुष्य वाढवू शकता, जाणून घ्या कसं?

चॅटिंग किंवा कामाच्या फोनचा अडसर न होऊ देता तुम्ही तुमच्या आईसोबत किती दिवसांआधी वेळ घालवला होता? तुम्हाला आठवतं का तुम्ही शेवटचं कधी तिला स्पेशली फोन विचारलं की, आई कशी आहेस? ...

फॅटी लिव्हर आणि कॅन्सरपासून बचावासाठी मदत करतात हिरव्या पालेभाज्या - रिसर्च - Marathi News | Green leafy vegetables reduce risk of fatty liver | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फॅटी लिव्हर आणि कॅन्सरपासून बचावासाठी मदत करतात हिरव्या पालेभाज्या - रिसर्च

आपल्या शरीरातील सर्व अवयवांप्रमाणेच शरीराचं कार्य सुरळीत राहण्यासाठी लिव्हर फार महत्त्वाचं कार्य पार पाडतं. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणं, पचनप्रक्रीया सुरळीत होणं, रक्त शुद्ध करण्यासाठी त्याचप्रमाणे डिटॉक्सीफिकेशन करण्याचं काम लिव्हर करतं. ...

#Bestof2018 : वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी; अनेक गंभीर आजारांवर संशोधन - Marathi News | Medical Milestone in 2018: Key Advances and Medical Developments in Medicine in the year 2018 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :#Bestof2018 : वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी; अनेक गंभीर आजारांवर संशोधन

कॅन्सर, डायबिटीज, डिप्रेशन, मायग्रेन, हृदयरोग आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकिय क्षेत्रामध्ये या आजारांसाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत, परंतु त्यांचा वाढता धोका पाहता उपलब्ध असलेली औषधं पुरेशी नाहीत. ...