लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

नाशिकचे  सिन्नरकर महाराज घेणार संन्यास - Marathi News | Sanyarkar Maharaj of Nashik to take Sanyas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे  सिन्नरकर महाराज घेणार संन्यास

आद्य शंकराचार्य परंपरेतील दक्षिणस्थित शारदा पीठ शृंगेरी यांच्या परंपरेतील संकेश्वर पीठाधिश्वर जगद्गुरू शंकराचार्य अभिनव विद्या नरसिंह स्वामी हे स्वत: सिन्नरकरांना दीक्षा देणार आहेत. परमहंस परिव्राजकाचार्य दीक्षा ग्रहण सोहळा व उपाधी ग्रहण केली जाणार आ ...

आर्टिलरी सेंटररोड येथील जैन मंदिराचा वर्धापनदिन - Marathi News |  Anniversary of Jain Temple at Artillery Center Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आर्टिलरी सेंटररोड येथील जैन मंदिराचा वर्धापनदिन

आर्टिलरी सेंटररोड येथील श्री मुनीसुव्रत जैन स्वामी मंदिराच्या दिनानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी कर्नावट कुटुंबीयांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला. ...

श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे पंढरपूर येथून सोमवारी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान - Marathi News | Sri Pandurang Paduka Palikhi Sohal's departure from Pandharpur on Monday, to Shri Sector Muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे पंढरपूर येथून सोमवारी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व श्री संत मुक्ताबाई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे सोमवार, दि.२७ मे रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान होत आहे. २९ रोजी श्रीक्षेत्र कोथळी येथे संत मुक्ता ...

मानवाचा जन्म ईश्वराची भक्ती करण्यासाठीच - Marathi News |  Man is born to worship God | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानवाचा जन्म ईश्वराची भक्ती करण्यासाठीच

अध्यात्म शुद्ध शास्त्र आहे. हे शास्त्र शिकल्याने मनुष्याच्या समस्या आपोआप सुटतात. समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी संतांकडे कधीही पैशांची गरज लागत नाही, तर तेथे फक्त भक्ती लागते. ...

बाळूमामाच्या मेंढ्या दर्शनासाठी गर्दी - Marathi News | Crowd for Balmama's sheep | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बाळूमामाच्या मेंढ्या दर्शनासाठी गर्दी

संपत्ती म्हटली की तिला मालक आलाच, ती मालका शिवाय असूच शकत नाही, मग ती सजीव असो की निर्जिव ! मात्र हा नियम बाळू मामाच्या मेंढ्यांच्या बाबतीत खोटा ठरत आहे. या हजारो मेंढ्यांना चालक आढळतो, परंतु, मालक नाही हे विशेष होय. ...

उन्हाच्या काहिलीने श्रींच्या दर्शनाच्या गर्दीवर परिणाम - Marathi News | The results of the sun shine have resulted in the crowd of Shri | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उन्हाच्या काहिलीने श्रींच्या दर्शनाच्या गर्दीवर परिणाम

वाढत्या तापमानाचा बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर परिणाम दिसून आला. ...

सावन कृपाल रुहानी मिशनतर्फे आध्यात्मिक संस्थांची परिषद - Marathi News |  Sawan Kripal Ruhani Mission, the Council of Spiritual Institutions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावन कृपाल रुहानी मिशनतर्फे आध्यात्मिक संस्थांची परिषद

सावन कृपाल रुहानी मिशन, नाशिक शाखा यांच्या वतीने संत राजिंदरसिंह ध्यान केंद्र, दर्शन फार्म, म्हसरूळ येथे दोनदिवसीय सायन्स आॅफ स्पिरिच्युअलिटी या आध्यात्मिक संस्थेच्या युवा सेवादारांची परिषद संपन्न झाली. ...

मेहुण येथे संत मुक्तार्इंच्या गुप्तदिन सोहळ्यास प्रारंभ - Marathi News | Saint Muktawari's Secret Day celebrations at Mehun | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मेहुण येथे संत मुक्तार्इंच्या गुप्तदिन सोहळ्यास प्रारंभ

श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांच्या गुप्त होण्याला ७२२ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा ७२३ वा गुप्त दिन सोहळा मेहुण, ता.मुक्ताईनगर येथे १९ मेपासून सुरू झाला. ...