लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळा प्रस्थान शनिवारी - Marathi News | Sant Muktabai Ashdhi Vari Palkhi Festival Depart from Saturday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळा प्रस्थान शनिवारी

पंढरीच्या वारीसाठी राज्यातील मानाच्या सात पालखी सोहळ्यापैकी ३१० वर्षाची अखंड परंपरा असलेल्या मुक्ताई समाधी स्थळावरून आषाढी वारीला जाणारी संत मुक्ताबाई पालखी श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर शनिवारी, ८ जून रोजी प्रस्थान करणार आहे. यावर्षी पालखी सोहळ ...

भुसावळ पोलिसांतर्फे ईदच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन - Marathi News | Bhusaval police's orientation on the backdrop of Eid | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ पोलिसांतर्फे ईदच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा याकरिता भुसावळ पोलिसांतर्फे ईदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पथसंचलन करण्यात आले. ...

चंद्रदर्शन घडल्यास उद्या ईद - Marathi News |  Eid tomorrow if tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चंद्रदर्शन घडल्यास उद्या ईद

रमजान पर्वचा मंगळवारी (दि.४) २९वा उपवास सायंकाळी पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची दाट शक्यता असून, चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही अधिकृतरीत्या प्राप्त झाल्यास बुधवारी (दि.५) ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी करण्याची घोषणा ...

नीलांजन समाभासं रविपुत्रमं यमाग्रजमं... - Marathi News |  Nilanjan Sambhasa Subhaputram Yamagrajam ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नीलांजन समाभासं रविपुत्रमं यमाग्रजमं...

‘नीलंजन समाभासं, रविपुत्रमं यमाग्रजमं । छायामार्तंड संभुतं तमनमामी शनैश्चरम्।।’ अशा मंत्राच्या जयघोषात श्री शनैश्चर महाराज जयंती श्हरातील ठिकठिकाणी असलेल्या शनि मंदिरात साजरी करण्यात आली. ...

दुष्काळ निवारणासाठी परळीमध्ये कांची कामकोटी पीठातर्फे पर्जन्ययाग - Marathi News | Kanchi Kamkoti Peeth at Rainfall in Parli for Drought Redressal | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळ निवारणासाठी परळीमध्ये कांची कामकोटी पीठातर्फे पर्जन्ययाग

परळी परिसर व मराठवाड्यात सुपर्जन्य वृष्टी होऊन दुष्काळ दूर व्हावा यासाठी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य यांच्या अनुज्ञेने २ ते ११ जूनदरम्यान पर्जन्ययागाचे आयोजन केले आहे. ...

नगरसूल येथे आॅनलाइन सत्संग सोहळा - Marathi News | Online Satsang ceremony at Nagarul | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसूल येथे आॅनलाइन सत्संग सोहळा

नगरसूल येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज नाणिज संस्थेच्या वतीने अनोखा आॅनलाइन सत्संग सोहळा संपन्न झाला. ...

श्रीक्षेत्र मेहुण येथे मुक्ताई गुप्तदिन सोहळ्याचा समारोप - Marathi News | The concluding ceremony of Muktai Gupta Day at Shrikhetra Mehun | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :श्रीक्षेत्र मेहुण येथे मुक्ताई गुप्तदिन सोहळ्याचा समारोप

श्री क्षेत्र मेहुण येथे तापी नदीच्या किनाऱ्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत आदिशक्ती मुक्ताई गुप्तदिन सोहळ्याची सांगता गुरुवारी झाली. ...

सिन्नरकर महाराज घेणार संन्यास - Marathi News |  Sinnarkar Maharaj will take Sannyas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरकर महाराज घेणार संन्यास

प्राचार्य सिन्नरकर महाराज यांचा विद्वत संन्यास ग्रहण दीक्षाविधी संन्यास व्रत सोहळा जून महिन्यात शुक्ल यजुर्वेदीय मंगल कार्यालयात होणार आहे. ...