लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

पावसासाठी अख्खं गाव कोळाईच्या दरबारात... - Marathi News | Whole village in Kolai court for rain ... | Latest beed News at Lokmat.com

बीड :पावसासाठी अख्खं गाव कोळाईच्या दरबारात...

पावसाळा सुरु होऊन तब्बल दोन महिने उलटले तरी तालुक्यात दुष्काळ सुरुच आहे. ...

श्री गजानन महाराज पालखीचे शहागड, अंकुशनगर, वडीगोद्रीत उत्साहात स्वागत - Marathi News | Shri Gajanan Maharaj Palkhi welcomed in Shahagad, Ankushanagar, Vadigodri. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :श्री गजानन महाराज पालखीचे शहागड, अंकुशनगर, वडीगोद्रीत उत्साहात स्वागत

आषाढी एकादशीनंतर शेगावकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे गुरुवारी शहागड येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. ...

आजपासून सुरू होणारी नागद्वार यात्रा स्थगित - Marathi News | Nagdwar pilgrimage postponed which starting today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आजपासून सुरू होणारी नागद्वार यात्रा स्थगित

मध्य प्रदेशच्या पचमढी येथे गुरुवार, २५ जुलैपासून सुरू होणारी नागद्वार यात्रा प्रशासनाने पावसाअभावी काही दिवसांसाठी स्थगित केली आहे. पाऊस आल्यानंतरच पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय महादेव यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ...

थोरले पाटांगणावर पावसासाठी प्रार्थना - Marathi News | Praying for rain on the Thorny Patang | Latest beed News at Lokmat.com

बीड :थोरले पाटांगणावर पावसासाठी प्रार्थना

शहरातील श्री क्षेत्र थोरले पाटांगण येथे ३० ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पर्जन्ययाग करण्यात आला. श्री क्षेत्र काशी येथील पं. प्राण गणेश द्रविड यांच्या प्रेरणेने यागाचे आयोजन केले होते. ...

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीचे बीडमध्ये जोरदार स्वागत; ठिकठिकाणी दर्शनास गर्दी - Marathi News | Welcome to the Beed by Shri Gajanan Maharaj Palkhi; Crowds of sightings everywhere | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीचे बीडमध्ये जोरदार स्वागत; ठिकठिकाणी दर्शनास गर्दी

आषाढी एकादशीनंतर शेगांवकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे मंगळवारी शहरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. ...

मन्मथस्वामींच्या सान्निध्यात श्रींचा पालखी सोहळा - Marathi News | Shree's Palkhi Ceremony in honor of the Manmathwaswamy | Latest beed News at Lokmat.com

बीड :मन्मथस्वामींच्या सान्निध्यात श्रींचा पालखी सोहळा

आषाढी एकादशीनंतर शेगावकडे परतीला निघालेल्या संत श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी श्री क्षेत्र कपिलधारमध्ये आगमन झाले. ...

राजुरेश्वराला सहा लाखांची देणगी - Marathi News | Donation of six lakhs to Rajureshwar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजुरेश्वराला सहा लाखांची देणगी

संकष्टी चतुर्थीनिमित्त येथील राजुरेश्वर संस्थानला भाविकांकडून ६ लाख १२ हजार ३९२ रूपयांची देणगी मिळाल्याची माहीती संस्थानचे अध्यक्ष तथा भोकरदनचे तहसिलदार संतोष गोरड यांनी दिली. ...

महानुभाव परिषदेची रविवारी बैठक - Marathi News | Meeting on the occasion of Mahanubhipsha Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महानुभाव परिषदेची रविवारी बैठक

अखिल भारतीय महानुभाव परिषदेची त्रैमासिक बैठक रविवारी (दि.२१) राष्ट्रीय स्तरावरील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केली आहे. बैठक श्री पंचकृष्ण लॉन्स, कोणार्कनगर येथे होणार आहे. ...