लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

नागपुरात  नागपंचमीनिमित्त मंदिरांमध्ये झाले पुजन व अभिषेक - Marathi News | Nagpanchami : Pujan and anointing took place at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  नागपंचमीनिमित्त मंदिरांमध्ये झाले पुजन व अभिषेक

श्रावण सोमवार व नागपंचमी असल्यामुळे शहरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. शहरातील विविध शिवमंदिरात व नाग मंदिरात भाविकांनी पूजा व अभिषेक केला. महाल येथील कल्याणेश्वर मंदिरात फुलांची सेज बनविण्यात आली होती. जागृतेश्वर मंदिरात कावडधारकांनी आण ...

श्रावणात उपवास महागला; भगर, साबुदाणा, शेंगदाणा १५ रुपये किलोने वाढले - Marathi News | Fasting becomes expensive in Shravan; Bhagar, sabudana and groundnut increased by Rs 5 per kg | Latest beed News at Lokmat.com

बीड :श्रावणात उपवास महागला; भगर, साबुदाणा, शेंगदाणा १५ रुपये किलोने वाढले

श्रावणमासाला सगळीकडे उत्साहात प्रारंभ झाला आहे. भक्ती, उपासनेच्या या मासात भाविक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. साबुदाणा, शेंगदाणा, भगर, गूळ, साखर, पेंडखजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. ...

मुक्ताईनगर तालुक्यातील वडगाव येथील हेमाडपंथी महादेव मंदिर - Marathi News | Hemadpanthi Mahadev Temple at Wadgaon in Muktinagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील वडगाव येथील हेमाडपंथी महादेव मंदिर

मुक्ताईनगर येथून १६ कि.मी. अंतरावर टाकळी फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर वडगाव येथील महादेव मंदिर पुरातन महादेव मंदिर आहे. ...

संत मुक्ताबाई पालखी ६ रोजी मुक्ताईनगरात परतणार - Marathi News | Sant Muktabai Palakhi will return to Muktinagar on 7th | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संत मुक्ताबाई पालखी ६ रोजी मुक्ताईनगरात परतणार

आषाढी एकादशी परंपरेने पंढरीला आपल्या लवाजम्यासह विठूरायाच्या भेटीला गेलेल्या संत मुक्ताबाई पालखीचे स्वस्थळी श्रीक्षेत्र कोथळी येथे मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी आगमन होत आहे. ...

निवृत्तीनाथ महाराजपालखी शुक्र वारी त्र्यंबकेश्वरला! - Marathi News | Venkateswari Trimbakeshwar to Nivritinath Maharaj! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवृत्तीनाथ महाराजपालखी शुक्र वारी त्र्यंबकेश्वरला!

संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी शुक्र वारी स्वगृही त्र्यंबकेश्वरला येत आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेली निवृत्तिनाथ महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात असून, शुक्रवार, दि. २ आॅगस्ट रोजी त्र्यंबकेश्वरी दाखल होणार आहे. ...

सटाण्यात नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळा - Marathi News |  Namdev Maharaj's death anniversary in Sattana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळा

सटाणा शहरातील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज सेवा मंडळ ट्रस्टतर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा मंगळवारी (दि.३०) शेकडो भाविक व समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. ...

मुक्ताई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी - Marathi News | Mandiyali of devotees for the Muktai Darshan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

देवदर्शनानंतर संतांचे दर्शन झाल्याशिवाय आषाढी वारी पूर्ण होत नाही, असा एक प्रवाह आहे. म्हणूनच रविवारी कामिका भागवत एकादशीनिमित्ताने श्री संत मुक्ताई दर्शनासाठी भाविकांच्या मांदियाळीचा जनसागर श्रीक्षेत्र कोथळी व मुक्ताईनगर येथे जमला होता. ...

टाळ-मृदंगाच्या तालाने भक्तीमय वातावरण - Marathi News | A devotional environment with a refrain of relaxation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :टाळ-मृदंगाच्या तालाने भक्तीमय वातावरण

आषाढी यात्रेनंतर पंढरपूरहून परतीच्या मार्गावर असलेली संत गजानन महाराजांची पालखी शनिवारी सायंकाळी जालन्यात दाखल झाली. ...