लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

मुखेड येथे अखंड कीर्तन सोहळा रंगला - Marathi News | The concert kirtan ceremony was held at Mukhed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुखेड येथे अखंड कीर्तन सोहळा रंगला

ग्रामदैवत श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य पूर्णत्वास आले असून, यानिमित्त तीन दिवस अखंड कीर्तन, भजन तसेच विविध पूजापाठ करण्यात आले. मंदिराची नवीन वास्तू भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली होती. ...

चांगल्या गुणांचा स्वीकार करा, अवगुणांचा त्याग करा : शांतीगिरी महाराज - Marathi News | Accept good qualities, discard defects: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांगल्या गुणांचा स्वीकार करा, अवगुणांचा त्याग करा : शांतीगिरी महाराज

चांगल्या व्यक्तींच्या सद्गुणांचा स्वीकार करण्यासाठी आणि अवगुणी व्यक्तींच्या दुर्गुणांना सोडून देण्याची शिकवण देण्यासाठी श्रीगुरु देव दत्तात्रयांनी २४ गुरु केले. ‘ज्याचा घेतला गुण तो गुरु केला मी जाण, ज्याचा पाहुनी अवगुण तो मी सांडीला जाण’. भाविकांनीद ...

साईबाबा पालखी शिर्डीला रवाना - Marathi News | Saibaba Palki departs for Shirdi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साईबाबा पालखी शिर्डीला रवाना

दत्तचौक येथील साईसेवक मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिर्डी येथे साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होेत. सार्इंच्या पालखीच पूजन नगरसेवक राजेंद्र महाले यांच्या हस्ते करून पालकीला सुरुवात करण्यात आली. ...

संगमनेर अपघातातील तिघांचा जामनेर येथे शोकाकुल वातावरणात दफनविधी - Marathi News | Burial of mourners in Jamnar in the Sangamner accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संगमनेर अपघातातील तिघांचा जामनेर येथे शोकाकुल वातावरणात दफनविधी

संगमनेरजवळील हंगेवाडी शिवारात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात येथील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. ...

पेगलवाडी येथे दत्तजयंती उत्साहात - Marathi News |  Duttjayanti cheers at Pegvalwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेगलवाडी येथे दत्तजयंती उत्साहात

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र पेगलवाडी येथील श्री गुरुचरण सेवा आश्रमात दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. येथील दत्त मंदिर परिसराला रोषणाई करण्यात आली होती ...

खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम - Marathi News |  Khanderao Maharaj Yatra festival celebrations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम

पिंपळगाव वाखारी येथे मार्गशीर्ष पौर्णिमा निमित्त ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले. ...

दिगंबरा... दिगंबराच्या... जयघोषात जन्मोत्सव - Marathi News | Digambara ... Digambara ... Birthday in celebration | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दिगंबरा... दिगंबराच्या... जयघोषात जन्मोत्सव

दिगंबरा... दिगंबरा ... श्रीपाद वल्लभ... दिगंबरा, स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष, भजगोविंद्म भजगोपालच्या निनादात जिल्हाभरात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ...

दत्तात्रेयांचा जन्मोत्सव वेदमंत्रोच्चारात साजरा - Marathi News | Dattatreya's birth anniversary celebrated at Jafrabad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दत्तात्रेयांचा जन्मोत्सव वेदमंत्रोच्चारात साजरा

शहरातील श्री. राधाकृष्ण- नवनाथ संस्थानमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता वेदमंत्रोच्चारात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ...