लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

जीवन जगण्याची युक्ती गुरू, संतांकडून शिकावी - Marathi News | Learn from the guru, the saints, to live the life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीवन जगण्याची युक्ती गुरू, संतांकडून शिकावी

जीवन जगण्याची युक्ती गुरू आणि संतांकडून मिळते. संत आणि सत्संग दुर्लभ असला तरी परमार्थाचा मार्गच साधकाला तिकडे नेऊ शकतो. समाजाच्या दुर्लक्षित वर्गासाठी उत्पन्नातून ठराविक भाग खर्च करून लोकांच्या हृदयातील परमेश्वर प्रसन्न करावा, असा उपदेश आनंदमूर्ती गु ...

भूदेवी, श्रीदेवी, बालाजी यांची शोभायात्रा - Marathi News | Shobha Yatra of Bhudevi, Sridevi, Balaji | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भूदेवी, श्रीदेवी, बालाजी यांची शोभायात्रा

रामकुंडावरील चतु:संप्रदाय आखाडा श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या वतीने यंदाही शनिवारी (दि.१३) सायंकाळी भगवान बालाजी, श्रीदेवी व भूदेवी यांची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. ...

ज्ञान, योग, भक्तीतूनच भगवंताची अनुभूती - Marathi News | The experience of God through knowledge, yoga and devotion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्ञान, योग, भक्तीतूनच भगवंताची अनुभूती

ज्या अस्तित्वाचा कधी नाश होत नाही त्या अस्तित्वाचे नाव रामनाम आहे. ज्ञान, योग, भक्तीतूनच भगवंताची अनुभूती मिळू शकते. शरीरासारख्या अनित्य वस्तूपुढे चैतन्यता सरस आहे. विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी चैतन्यरूपी परमात्म्याने निर्माण केलेल्या शरीराचे अव ...

राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू - Marathi News | The administration has started preparing for the President's tour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू

येत्या २२ तारखेला राष्टÑपती रामनाथ कोविंद हे मांगीतुंगीला भेट देणार आहेत. राष्टÑपतींच्या या दौºयाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपतींच ...

जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या ‘महाधम्म रॅली’चे आयोजन - Marathi News | Organizing 'Mahadhamm Rally' for peace message to the world | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या ‘महाधम्म रॅली’चे आयोजन

भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय सैनिक दल व बी.एम.ए. ग्रुपच्या वतीने आयोजित महाधम्म मेळाव्यानिमित्त गुरुवारी शहरातून जगाला संदेश देणाºया महाधम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...

रामलीलेला आजपासून सुरुवात - Marathi News | Ramleela started from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामलीलेला आजपासून सुरुवात

गांधीनगर येथे रामलीलेचे उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी रामलीलाचे अध्यक्ष कपिल शर्मा, मनोहर बोराडे आणि कलाकारांसह मान्यवर उपस्थित होते. ...

पितरांच्या स्मरणार्थ विधी ;  आज अमावास्या समाप्ती  - Marathi News |  Rituals for the memorials of pastors; Today's Amavasya End | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पितरांच्या स्मरणार्थ विधी ;  आज अमावास्या समाप्ती 

पितृपक्षाचा अखेर अर्थात मातामह श्राद्ध आणि सर्वपित्री अमावास्येचा अखेरचा दिवस असल्याने मंगळवारी शहरात नागरिकांकडून पूर्वजांच्या शांतीप्रीत्यर्थ विधीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

विद्यार्थ्यांतर्फे वैदिक सामूहिक पाठ! - Marathi News | Vedic mass texts by students! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांतर्फे वैदिक सामूहिक पाठ!

ओझरटाऊनशिप येथील जनशांती धामात जगदमाऊली म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथी निमित्त सुरू असलेला जय म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळा विविध उपक्र मांनी होत आहे. या प्रसंगी बाणेश्वरआश्रमात नव्याने सुरू करण्यात आलेल्या वेदपाठ शाळेतील वैदिक विद्यार्थ्यांनी मुख्य द ...