ऐक्याचे प्रतीक असलेल्या बाबूजमाल दर्ग्यातील ‘हजरत नाल्या हैदर कलंदर पंजा’ , बेबी फातिमा पंजा व लक्ष्मीपुरी येथील गरीबशहा नवाज पंजाची रविवारी रात्री उशिरा प्रतिष्ठापना करण्यात आली. ...
त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धार समितीची बैठक डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन जीर्णोद्धारासाठी निधी गोळा करण्याचा तसेच प्रत्येक विश्वस्ताने सव्वा लाख रुपये देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ...
बनारस, हरिद्वार तसेच काशी येथे होणाऱ्या गंगा आरती प्रमाणे आता नाशिकला ही भव्यदिव्य स्वरूपात गंगा आरतीचा मुहूर्त लागला आहे. येत्या ९ सप्टेंबरपासून रामकुंड येथे दैनंदिन भव्य दिव्य अशा स्वरूपात गंगा आरती केली जाणार ...
तिसºया श्रावणी सोमवारनिमित्त (दि.१९) त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या होणाºया गर्दीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद, तालुका तहसील कार्यालय, पोलीस यंत्रणा, परिवहन महामंडळ, वीज, वनविभाग, उपजिल्हा रु ग्णालय आदी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ...