रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
जर अमेझॉन आणि एअरटेल यांच्यात हा करार झाला तर एअरटेलमध्ये अमेझॉनची ५ टक्के भागीदारी असणार आहे. परंतु हे भारती एअरटेलच्या त्यावेळच्या किंमतीवर निर्भर आहे. ...
रिलायन्सच्या हायड्रोकार्बन व्यवसायातील कर्मचाऱ्य़ांना पगारकपातीचा फटका बसणार आहे. यामध्ये काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार १५ लाखांहून अधिक आहे त्यांच्या पगारामध्ये १० टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. ...
मुकेश अंबानी यांच्या जिओ आणि सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकमध्ये मोठा व्यवहार झाला आहे. फेसबुकने जिओचा ९.९९ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. याद्वारे फेसबूक ४३५७४ कोटी रुपये गुंतवणार आहे. ...