New 5G SIM for Reliance Jio, Airtel's 5G network: रिलायन्सने जेव्हा ४जी सुरु केलेले तेव्हा नवीन फोरजी सिम आणि मोबाईलपण फोरजी वाला लागत होता. त्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. सिम कार्ड मिळविता मिळविता नाकीनऊ येत होते. ...
सोमवारी ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला. १.५ लाख कोटी रुपयांची बोली कंपन्यांनी लावली. ही माेठी गुंतवणूक लक्षात घेता कंपन्या ५जी सेवेचे दर वाढीव ठेवतील, असा अंदाज आहे. ...