लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

Sexual Health : कंडोम वापराचा आगळा वेगळा नियम; पहिल्यांदाच तयार होणार 'असा' अजब कायदा - Marathi News | Sexual Health : California may become first state to make removal of condom without consent illegal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंडोम वापराचा आगळा वेगळा नियम; पहिल्यांदाच तयार होणार 'असा' अजब कायदा

Sexual Health Removal of condom without consent illegal : या अंतर्गत जोडीदाराच्या सहमतीशिवाय निरोध हटवल्यास जोडीदारावर कारवाई करण्यात येईल. ...

शुल्लक कारणावरून प्रेयसीला बेदम मारहाण, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against a friend for beating him to death for a fee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शुल्लक कारणावरून प्रेयसीला बेदम मारहाण, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेयसीची आई घरी आली म्हणून संतप्त झालेल्या प्रियकराने तिला बेदम मारहाण केली. याप्रकरणी प्रेयसीने प्रियकराविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...

नात्यात संशय, घराला आग!- जोडीदाराचं अफेअरचं आहे, असा ‘संशय’ येतो तेव्हा काय कराल? - Marathi News | Doubt in a relationship, how to overcome? is it a mental illness? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नात्यात संशय, घराला आग!- जोडीदाराचं अफेअरचं आहे, असा ‘संशय’ येतो तेव्हा काय कराल?

सतत संशय घेणं हा आजार असू शकतो, मात्र ते कुणी स्वीकारत नाही आणि मग आयुष्य राखरांगोळी होतं. अशावेळी काय उपाय करावेत? ...

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जन्मलं बाळ; तरुणानं आश्रमात ठेवण्याचं दिल आश्वासनं, अडीच वर्ष बाळ बेपत्ता असल्यानं तरुणीची पोलिसात तक्रार - Marathi News | Baby born in a live-in relationship; Young man promises to keep her in ashram, young woman lodges complaint with police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जन्मलं बाळ; तरुणानं आश्रमात ठेवण्याचं दिल आश्वासनं, अडीच वर्ष बाळ बेपत्ता असल्यानं तरुणीची पोलिसात तक्रार

एकाच कंपनीत काम करीत असताना दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले ...

बलात्कार आणि लैगिंक अत्याचारप्रकरणी तरुणाला १५ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाखांचा दंड - Marathi News | Accused of rape and sexual assault sentenced to 15 years hard labor and one lakh fine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बलात्कार आणि लैगिंक अत्याचारप्रकरणी तरुणाला १५ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाखांचा दंड

महाविद्यालयात दोघांची ओळख झाल्यानंतर त्याने मुलीला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू सज्ञान झाल्यावर तुझ्याशी लग्न करणार असे वचन दिले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. ...

काय तुझ्या मनात..?- काय हवंय ते नेमकं सांगत का नाहीस?- असं म्हणत नवरे का वैतागतात? - Marathi News | what exactly wife wants? unable to understand or men just don't give attention to expectations | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय तुझ्या मनात..?- काय हवंय ते नेमकं सांगत का नाहीस?- असं म्हणत नवरे का वैतागतात?

बायकोच्या मनात काय चाललंय हे कळूच शकत नाही!- हे खरं की नवऱ्यानं मारलेली थाप? एरव्ही सगळं समजणाऱ्या नवऱ्याला बायकोच्या अपेक्षा का समजू नयेत? नेमकं कुठं आणि काय चुकतं की दडवलं जातं? ...

Social Viral : बाबौ! पत्नीची करामत पाहून आजोबांनी दिली भन्नाट रिएक्शन; पाहा ५ सेकंदाचा व्हिडीओ - Marathi News | Social Viral : Best instagram reels indian old couple kissing video created a sensation on the social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पत्नीच्या 'प्रेमळ' करामतीवर वयोवृद्ध आजोबा फिदा; ५ सेकंदाचा व्हिडीओ पाहून युजर्स म्हणाले...

Social Viral : सोशल मीडिया एका वृद्ध जोडप्यांमधील प्रेम व्यक्त करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...

'या' बॉलिवुड अभिनेत्रींनी बांधली स्वत:पेक्षा कमी वयाच्या मुलाशी लग्नगाठ; पाहा जोडप्यांचे फोटो - Marathi News | Relationship Tips : Relationship bollywood actresses who choose younger partner | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :'या' बॉलिवुड अभिनेत्रींनी बांधली स्वत:पेक्षा कमी वयाच्या मुलाशी लग्नगाठ; पाहा जोडप्यांचे फोटो

Relationship Tips : . बॉलिवुडमधील अनेक अभिनेत्रींनी या विचारसरणीला कलाटणी देत आपल्या वयापेक्षा कमी वयाच्या पार्टनरशी लग्नगाठ बांधली आहे. ...