लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship, Latest Marathi News

पत्नी किंवा गर्लफ्रेन्डला खूश ठेवण्याचा 'साइन्टिफिक' फंडा, तुम्हाला माहितीय का? - Marathi News | This is the science approved way to keep girlfriend or wife happy | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पत्नी किंवा गर्लफ्रेन्डला खूश ठेवण्याचा 'साइन्टिफिक' फंडा, तुम्हाला माहितीय का?

जर तुम्ही पुरूषांना विचारलं तर जास्तीत जास्त पुरूष हेच उत्तर देतील की, पत्नी किंवा गर्लफ्रेन्डला खूश करणं अशक्य आहे आणि यासाठी कोणतीही पद्धत नाहीये. ...

७२ तासांची 'ही' मॅजिक ट्रिक बदलून टाकेल तुमची लव्ह लाइफ! - Marathi News | This 72 hour rule can sort out all your love life problems | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :७२ तासांची 'ही' मॅजिक ट्रिक बदलून टाकेल तुमची लव्ह लाइफ!

अनेकदा असं होतं की, आपण एखाद्या गोष्टीवर कोणताही विचार न करता व्यक्त होतो आणि नंतर काही वेळाने आपल्याला लक्षात येतं की, ही स्थिती आपण अधिक चांगल्याप्रकारे हॅन्डल केली असती. ...

अनोळखी इसमाच्या खुनाची उकल :बायकोनेच प्रियकराच्या मदतीने रचला कट  - Marathi News | The wife has murdered husband with the help of a lover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनोळखी इसमाच्या खुनाची उकल :बायकोनेच प्रियकराच्या मदतीने रचला कट 

जखमी अस्वस्थेत रस्त्याच्या कडेला मृत झालेल्या व्यक्तीच्या खुनाची २४ तासांच्या आत उकल करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे.   ...

ना भांडण ना चिडचिड, हॅपी कपल व्हायचं असेल तर वापरा 'या' टिप्स! - Marathi News | Want to become a happy couple stop fighting about these silly things | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :ना भांडण ना चिडचिड, हॅपी कपल व्हायचं असेल तर वापरा 'या' टिप्स!

दोन लोकांची एका गोष्टीवर सारखीच सहमती असावी हे गरजेचं नाही. दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद, विवाद आणि भांडणं होणं सामान्य बाब आहे. ...

ना फिगर ना ड्रेसेस, मुलींच्या 'या' गोष्टी करतात मुलांना घायाळ! - Marathi News | What are the things boys notice in girls | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :ना फिगर ना ड्रेसेस, मुलींच्या 'या' गोष्टी करतात मुलांना घायाळ!

प्रत्येक मुलीची इच्छा असते की, ती सुंदर आणि इतरांपेक्षा वेगळी दिसावी. काही मुलींना वाटत असतं की, मुलांचं अटेंशन त्यांना मिळावं. ...

सासूला घराबाहेर काढणाऱ्या मुलगा आणि सुनेला घर सोडण्याचे न्यायालयाचे आदेश - Marathi News | A court ordered leave the house to son and daughter in law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासूला घराबाहेर काढणाऱ्या मुलगा आणि सुनेला घर सोडण्याचे न्यायालयाचे आदेश

नावावर घर असतानाही शारीरिक, मानसिक त्रास देत 80 वर्षीय ज्येष्ठ महिलेला घराबाहेर काढणाऱ्या मुलगा आणि सुनेला न्यायालयाने घर सोडण्याचा आदेश दिला आहे. हा अंतरिम आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी दिला आहे. ...

'या' राशींचे लोक ठरतात परफेक्ट कपल; आयुष्य होतं आनंदी - Marathi News | You know this important things before marriage about zodiac signs | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' राशींचे लोक ठरतात परफेक्ट कपल; आयुष्य होतं आनंदी

प्रेम आणि रोमान्स व्यक्तीच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहेत. ज्याशिवाय जीवनात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होत राहते. व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेमाचे रंग त्याच्या जीवनामध्ये आनंद देतात. ...

जाणून घ्या किस करताना काय विचार करतो तुमचा पार्टनर! - Marathi News | What guys think about during kissing | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :जाणून घ्या किस करताना काय विचार करतो तुमचा पार्टनर!

प्रेम करणाऱ्या व्यक्तींमध्ये किस हा महत्त्वाचा भाग असतो. पहिला किस प्रत्येकालाच आठवत असतो. ...