लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship tips, Latest Marathi News

लैंगिक जीवन : मासिक पाळीत शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा होते का? - Marathi News | Sex Life: Can anyone get pregnant if she has sex during her periods | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : मासिक पाळीत शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा होते का?

महिला आणि मुलींमध्ये मासिक पाळी आणि गर्भधारणेबाबत सर्वात कॉमन असलेला गैरसमज हा आहे की, मासिक पाळी सुरू असताना शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा होत नाही. ...

पार्टनरसोबत सायंकाळी व्हॅलेनटाईन डे साजरा करण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन! - Marathi News | Visit this place for celebrate valentine day with partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पार्टनरसोबत सायंकाळी व्हॅलेनटाईन डे साजरा करण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन!

व्हॅलेनटाईड म्हणजेच १४ फेब्रुवारी या दिवसाची सगळेच कपल्स वाट बघत असतात. ...

Kiss Day : गुड किसर होण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स, पार्टनर कायम लक्षात ठेवेल किस! - Marathi News | Kiss Day: How to be a good kisser to make your kiss perfect | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Kiss Day : गुड किसर होण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स, पार्टनर कायम लक्षात ठेवेल किस!

एक किस एकतर नातं पुढे नेतं नाही तर नात्याच्या सुरूवातीलाच पार्टनर असहज होतो. त्यामुळे एक रिलेशनशिप पुढे नेण्यासाठी एक चांगला किस महत्वाची भूमिका बजावतो. ...

Hug Day : योग्य पद्धत माहीत असेल तरच जोडीदाराला म्हणा 'लग जा गले', नाही तर बसाल बोंबलत! - Marathi News | Hug Day: Know the correct way of hug to partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Hug Day : योग्य पद्धत माहीत असेल तरच जोडीदाराला म्हणा 'लग जा गले', नाही तर बसाल बोंबलत!

आज हग डे साजरा करत असताना कोणत्याही मुलीला मिठी मारायची म्हणजे खूपच घाबरायला होत असतं. ...

म्हणून लग्न करताना पार्टनर वयाने मोठा असावा... - Marathi News | Why age difference between husband and wife relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :म्हणून लग्न करताना पार्टनर वयाने मोठा असावा...

लग्न करायचं म्हटलं की सगळ्यात आधी विषय निघतो तो म्हणजे मुलामुलींच्या वयाचा. ...

लैंगिक जीवन : नव्या उत्साहासाठी 'ही' पद्धत ठरेल सर्वात खास, बिझी शेड्यूल असलेल्यांसाठी तर झक्कास! - Marathi News | Sex Life: The benefits of scheduling sex with your partner | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : नव्या उत्साहासाठी 'ही' पद्धत ठरेल सर्वात खास, बिझी शेड्यूल असलेल्यांसाठी तर झक्कास!

शारीरिक संबंधामुळे कपल केवळ भावनिकदृष्टीने जवळ येत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. पण अनेकदा बिझी शेड्यूलमुळे लोक शारीरिक संबंध टाळतात. ...

Chocolate day ; पार्टनरला चॉकलेट देण्याआधी चॉकलेटच्या रंगामागचा अर्थ माहीत करून मगच द्या! - Marathi News | Know the meaning of chocolate before giving to a partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Chocolate day ; पार्टनरला चॉकलेट देण्याआधी चॉकलेटच्या रंगामागचा अर्थ माहीत करून मगच द्या!

आज सगळ्याच्याच आवडीचा असलेला चॉकलेट डे आहे. ...

Chocolate day ; नात्यात गोडवा आणणाऱ्या चॉकलेटचे हृदयाला होणारे फायदे नक्की वाचा! - Marathi News | Chocolate day; benefits of eting chocolate | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Chocolate day ; नात्यात गोडवा आणणाऱ्या चॉकलेटचे हृदयाला होणारे फायदे नक्की वाचा!

आज व्हॅलेनटाईन वीकचा तिसरा दिवस आहे. ...