लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रविंद्र धंगेकर

Ravindra Dhangekar Latest News

Ravindra dhangekar, Latest Marathi News

Ravindra Dhangekar रविंद्र धंगेकर-  आमदार रविंद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे नेते आहेत. कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत ते आमदार झाले.
Read More
आबा बागुल यांचे नाराजीनाट्य दूर; रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करणार - Marathi News | aba bagul is happy in congress ravindra dhangekar will campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आबा बागुल यांचे नाराजीनाट्य दूर; रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करणार

रवींद्र धंगेकर आजच विजयी झाले आहेत, आबा बागुल यांचा विश्वास ...

मोदींनी बोलायला सुरुवात केली कि, 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' सुरू झाली असं म्हणतात - रवींद्र धंगेकर - Marathi News | It is said that when narendra modi started talking the bullet train of comedy started - Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींनी बोलायला सुरुवात केली कि, 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' सुरू झाली असं म्हणतात - रवींद्र धंगेकर

खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारची जुमलेबाजी आता जनतेला चांगलीच समजली ...

पक्षांच्या उमेदवारांबरोबर ड्रायव्हरचीही धावपळ सुरु; सकाळपासून रात्री उशिरापर्यंत १८-१८ तास ड्यूटी - Marathi News | Along with party candidates drivers also started running 18 18 hours duty from morning to late night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षांच्या उमेदवारांबरोबर ड्रायव्हरचीही धावपळ सुरु; सकाळपासून रात्री उशिरापर्यंत १८-१८ तास ड्यूटी

पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा पायाला भिंगरी लावून प्रचार सुरु, त्यांच्याबरोबर ड्रायव्हरलाही करावी लागते तारेवरची कसरत ...

पुण्यात मुरलीधर मोहोळ ठरले सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; धंगेकर दुसऱ्या तर मोरे तिसऱ्या स्थानावर - Marathi News | Muralidhar Mohol became the richest candidate in Pune; Dhangekar is second and More is third | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुरलीधर मोहोळ ठरले सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; धंगेकर दुसऱ्या तर मोरे तिसऱ्या स्थानावर

मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मुळशी तालुक्यातील मुठा गाव, कासार आंबोली, भूगाव आणि वाई येथे मिळून एकूण ५ एकर १५ गुंठे जमीन आहे.... ...

जनसंवाद मधील मोहोळ, धंगेकरांच्या खुर्च्या रिकाम्याच - Marathi News | Mohol, Dhangekar's chairs in Jansamvad are empty in pune lok sabha Election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनसंवाद मधील मोहोळ, धंगेकरांच्या खुर्च्या रिकाम्याच

गैरहजेरीवर टीका : वसंत मोरे, कर्नल सुरेश पाटील उपस्थित ...

‘पक्ष सोडून जाऊ नका...' आबा बागूलांची समजूत काढण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची मध्यस्थी - Marathi News | Don't leave the party Balasaheb Thorat mediation to convince Aba Bagul | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पक्ष सोडून जाऊ नका...' आबा बागूलांची समजूत काढण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची मध्यस्थी

पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलेल्यांना काहीही देत नाही, नुकत्याच पक्षात आलेल्यांना आमदारकी, खासदारकीची उमेदवारी दिली जाते ...

रवींद्र धंगेकर यांची मालमत्ता ८ कोटी १६ लाख; आमदार झाल्यावर संपत्तीत वाढ होण्याऐवजी घट - Marathi News | Ravindra Dhangekar property is 8 crores 16 lakhs After becoming an MLA, wealth decreases instead of increasing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रवींद्र धंगेकर यांची मालमत्ता ८ कोटी १६ लाख; आमदार झाल्यावर संपत्तीत वाढ होण्याऐवजी घट

रवींद्र धंगेकर यांच्या रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका ...

पुण्यातून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांचा अर्ज दाखल, मुरलीधर मोहोळांशी लढत - Marathi News | Application filed by Ravindra Dhangekar of Mahavikas Aghadi from Pune, fighting with Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांचा अर्ज दाखल, मुरलीधर मोहोळांशी लढत

पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करून धंगेकर यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत आघाडी घेतली आहे.... ...