लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवि पूजारी

रवि पूजारी

Ravi pujari, Latest Marathi News

रवी पुजारीविरुद्ध तीन जिल्ह्यात चालणार खटले; नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची सरकारकडून नियुक्ती - Marathi News | Cases against Ravi Pujari to be held in three districts; Appointed Special Public Prosecutor of Nashik Ajay Misar by Govt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रवी पुजारीविरुद्ध तीन जिल्ह्यात चालणार खटले; नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची सरकारकडून नियुक्ती

Ravi pujari : या सर्व खटल्यांसाठी सरकारपक्षाकडून बाजू मांडण्याकरिता अजय मिसर यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.  ...

अखेर कुख्यात गँगस्टरला मुंबईत आणले, एकेकाळी रवी पुजारी, छोटा राजनचा हस्तक असलेल्या सुरेश पुजारीकडे होते ८ पासपोर्ट - Marathi News | Gangster Suresh Pujari brought by maharashtra ATS to Mumbai from delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर कुख्यात गँगस्टरला मुंबईत आणले, एकेकाळी रवी पुजारी, छोटा राजनचा हस्तक असलेल्या सुरेश पुजारीकडे होते ८ पासपोर्ट

Gangster Suresh Pujari : मंगळवारी इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि CBI अधिकाऱ्यांनी पुजारी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. केंद्रीय यंत्रणांनी चौकशी केल्यानंतर त्याला महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...

अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला बेडया; रवी पुजारीपासून विभक्त होऊन बनवली होती आपली गॅंग  - Marathi News | Underworld don Suresh Pujari arrested; pujari had formed his gang separated from Ravi Pujari | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडरवर्ल्ड आलं संपुष्टात! डॉन सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटक 

Underworld Don Suresh Pujari Arrested : पुजारीला १५ ऑक्टोबर रोजी पकडण्यात आले. ...

रवी पुजारी म्हणाला, मी सेनेगालचा नागरिक; माझ्याकडे आधारकार्ड नाही! लसीकरणासाठी कोर्टाने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Ravi Pujari said, I am a citizen of Senegal; I don't have Aadhaar card! The court made a big decision for vaccination | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रवी पुजारी म्हणाला, मी सेनेगालचा नागरिक; माझ्याकडे आधारकार्ड नाही! लसीकरणासाठी कोर्टाने घेतला मोठा निर्णय

Ravi Pujari : न्यायालयाने स्वतंत्र आदेश काढून पुजारीला कोरोना प्रतिबंधक लस देऊन मगच तुरुंगात न्यावे असे सांगितले. त्याआधारे त्याचे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरण करण्यात आले. ...

कुख्यात गँगस्टर रवी पुजारी पुन्हा ऑर्थर रोड तुरुंगात; नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने सुनावली कोठडी - Marathi News | Notorious gangster Ravi Pujari again in Arthur Road jail; Special Mocca Court of Nashik sentenced to custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गँगस्टर रवी पुजारी पुन्हा ऑर्थर रोड तुरुंगात; नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने सुनावली कोठडी

Gangster ravi Pujari : सुमारे तासाभराच्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.पी देशमुख यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पुजारीला पुन्हा ऑर्थररोड तुरुंगात नेण्यात आले आहे. ...

गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणी मोक्का कोर्टाने रवी पुजारीला सुनावली ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी  - Marathi News | Ravi Pujari remanded in police custody till March 9 in Gajalee hotel firing case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणी मोक्का कोर्टाने रवी पुजारीला सुनावली ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी 

Ravi Pujari remanded in Gajalee hotel firing case : गुन्हे शाखा रवी पुजारीची २१ ऑक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणात चौकशी करत आहे. ...

रवी पुजारीला मुंबईत आणण्याच्या प्रक्रियेला वेग, मुंबई गुन्हे शाखेने कोर्टाकडून मागितले प्रॉडक्शन वॉरंट  - Marathi News | Mumbai Crime Branch seeks production warrant from court for speeding up process of bringing Ravi Pujari to Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रवी पुजारीला मुंबईत आणण्याच्या प्रक्रियेला वेग, मुंबई गुन्हे शाखेने कोर्टाकडून मागितले प्रॉडक्शन वॉरंट 

या गुंडांविरोधात २६ गुन्हे महाराष्ट्र नियोजित गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल आहेत. रवी पुजारी यांच्याविरोधात ११ प्रकरणात रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे. ...

गँगस्टर रवी पुजारी याच्यासह सहा टोळ्यांविरुद्ध 'मकोका'अंतर्गत कारवाई - Marathi News | Action under 'Makoka' against six gangs, including gangster Ravi Priest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगस्टर रवी पुजारी याच्यासह सहा टोळ्यांविरुद्ध 'मकोका'अंतर्गत कारवाई

ठाणे शहर पोलिसांची कामगिरी : सोनसाखळी हिसकावणाऱ्या तीन टोळ्यांचा समावेश ...