लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवि दुबे

रवि दुबे

Ravi dubey, Latest Marathi News

'रामायणा'त लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, तिला काहीच माहित नव्हतं - Marathi News | This famous Bollywood actress is the wife of the actor who played the role of Laxman in 'Ramayana', she didn't know anything | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रामायणा'त लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, तिला काहीच माहित नव्हतं

नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या रवी दुबेची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहित असेल. विशेष म्हणजे आपला पती रामायण सिनेमात काम करतोय हेच तिला माहित नव्हतं ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील 'लक्ष्मणा'च्या भूमिकेसाठी अभिनेत्याची कडक मेहनत, लूक बघून चाहते थक्क - Marathi News | Nitesh Tiwari Ranbir Kapoor's Ramayana Movie Laxman Role Pleying Ravi Dubey Transformation Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील 'लक्ष्मणा'च्या भूमिकेसाठी अभिनेत्याची कडक मेहनत, लूक बघून चाहते थक्क

रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील 'लक्ष्मण'च्या भूमिकेत दिसणारा हा अभिनेता कोण? ...

लग्नानंतर १२ वर्षांनी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली- "गेल्या दोन वर्षांपासून..." - Marathi News | sargun mehta clarifies the rumoured about her pregnancy shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर १२ वर्षांनी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली- "गेल्या दोन वर्षांपासून..."

३७व्या वर्षी सरगुन आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर आता सरगुनने मौन सोडत पोस्ट शेअर केली आहे.  ...

लग्नानंतर १२ वर्षांनी सेलिब्रिटी कपल गुडन्यूज देण्याच्या तयारीत, ३७ वर्षांची अभिनेत्री होणार आई? - Marathi News | is ravi dubey and sargun mehta to become parents after 12 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर १२ वर्षांनी सेलिब्रिटी कपल गुडन्यूज देण्याच्या तयारीत, ३७ वर्षांची अभिनेत्री होणार आई?

रवी आणि सरगुन आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. लग्नानंतर १२ वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याचं बोललं जात आहे.  ...

"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना - Marathi News | ramayan movie laxman actor ravi dubey talk about ranbir kapoor in ramayan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना

'रामायण' सिनेमात लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने त्याची भावना व्यक्त केलीय. याशिवाय सेटवर वातावरण कसं असायच, हे सांगितलंय ...

'रामायण' फेम अभिनेत्याने गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर घेतलं नवीन घर, नेटकरी म्हणतात- "घर असावं तर असं!" - Marathi News | Ramayana fame actor ravi dubey and actress sargun mehta buys new house on Ganeshotsav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण' फेम अभिनेत्याने गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर घेतलं नवीन घर, नेटकरी म्हणतात- "घर असावं तर असं!"

'रामायण' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याने समुद्रकिनारी नवीन घर घेतलं आहे. त्यामुळे सर्वांनी त्याचं अभिनंदन केलंय ...

वेबसीरिजमध्ये किसिंग सीन करायचा होता, अभिनेत्याने थेट बायकोच्या आई-बाबांना फोन लावला, आणि नंतर... - Marathi News | Before kissing scene ravi dubey called wife ramayan actor sargun mehra husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेबसीरिजमध्ये किसिंग सीन करायचा होता, अभिनेत्याने थेट बायकोच्या आई-बाबांना फोन लावला, आणि नंतर...

बॉलिवूड अभिनेत्याचा हा खास किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या अभिनेत्याने किसिंग सीन करण्याआधी बायकोच्या आई-बाबांना फोन लावला. नंतर काय झालं बघा ...

'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका? - Marathi News | Ramayan Movie Full Starcast Who Is Playing Who Ranbir Yash Sai Pallavi Amitabh Arun Govil Vijay Sethupati Know Details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

रणबीर-यशच्या 'रामायण'मध्ये मध्ये अनेक दिग्गज कलाकार; संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर! ...