लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी : वेध उन्हाळी सुट्ट्यांचे; नियोजन जादा गाड्यांचे,  विभागातून ४६ जादा गाड्या - Marathi News | Ratnagiri: Surveying Summer Vacations; More than 46 additional trains in the planning more than the trains | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : वेध उन्हाळी सुट्ट्यांचे; नियोजन जादा गाड्यांचे,  विभागातून ४६ जादा गाड्या

शालेय परीक्षा अंतिम टप्प्यात असून, उन्हाळी सुटी १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. खासगी शाळांच्या परीक्षा १३ रोजी संपत आहेत, तर शासनमान्य शाळांच्या परीक्षा १५ रोजी संपणार आहेत. परीक्षेनंतर अनेक विद्यार्थी, पालकांसमवेत गावी येत असतात. त्यामुळे प्रवाशांच् ...

रत्नागिरीत आंबेडकरवादी संघटनांचा मोर्चा, मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर - Marathi News | Ambedkarist organizations rally in Ratnagiri, conversion of Morcha public meeting | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत आंबेडकरवादी संघटनांचा मोर्चा, मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर

खेड येथील महापुरूषाच्या पुतळ्याचा अवमान केल्याच्या निषेधार्थ तसेच या घटनेतील दोषींवर कडक कारवाई होण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी मोर्चाचे ज ...

रत्नागिरी : देवरूख नगरपंचायतीच्या सहा प्रभागांमध्ये चौरंगी लढती - Marathi News | Ratnagiri: Four rounds of six divisions in Devrukh Nagar Panchayat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : देवरूख नगरपंचायतीच्या सहा प्रभागांमध्ये चौरंगी लढती

देवरुख नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगताना दिसत आहे. नगरपंचायतीची निवडणूक चौरंगी की तिरंगी होणार, याची समिकरणे मांडली जात होती. या निवडणुकीत १६ प्रभागांपैकी ६ प्रभागांमध्ये चौरंगी लढत होत आहे. ...

रत्नागिरी : गुहागर नगरपंचायतीत पक्षानुसार नव्हे, उमेदवारानुसार मतदान - Marathi News | Ratnagiri: Polling by the candidate, not by the Guhagar Nagar Panchayat party | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : गुहागर नगरपंचायतीत पक्षानुसार नव्हे, उमेदवारानुसार मतदान

गुहागर नगरपंचायतीची निवडणूक आता पक्षपातळीवरील न राहता आपल्या प्रभागातील उमेदवार कोण, यावर मतदार आपले मत कुठे देणार, हे ठरवू लागला आहे. या निवडणुकीला जातीयतेचा रंग चढल्याने व निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या संघर्षातून घराघरात वाद होताना दिसत आ ...

रत्नागिरी : स्वखर्चाने त्यांनी बांधले बंधारे, पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम - Marathi News | Ratnagiri: Bonds built by his own inventions, water supply, water supply and venture | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : स्वखर्चाने त्यांनी बांधले बंधारे, पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम

शासन जेवढी रक्कम या योजनांसाठी वापरते, त्याच्या व्याजाइतकीही रक्कम न वापरता बांधलेल्या बंधाऱ्यांत पाणी साचते व ते तीन ते चार महिने अधिक पुरते हा प्रयोग गेले पाच ते सहा वर्ष दहिवली येथील सामाजिक कार्यकर्ते व विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष विकास घाग ...

रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून साकारल्या कलाकृती - Marathi News | Ratnagiri: The artwork produced by students' craftsmanship | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून साकारल्या कलाकृती

विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, स्वाध्याय, दैनंदिन अध्ययन यातून काहीवेळ बाहेर पडून स्वच्छंदपणे सृजनशीलतेला मोकळीक देता यावी, या हेतूने आबलोलीतील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय प्रशालेच्या कला विभागातर्फे कलाशिक्षक स्वरुप केळसकर यांच्या मार्गदर्शनाखाल ...

रत्नागिरी : कोसुंब ग्रामपंचायतीच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन - Marathi News | Ratnagiri: Inauguration of Kosumbh Gram Panchayat's new house | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : कोसुंब ग्रामपंचायतीच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन

संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन सभागृहाचा उद्घाटन सोहळा व महिला मेळाव्याप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच किरण जाधव यांनी केले. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीयोजना दुरुस्तीला ४ कोटींची आवश्यकता - Marathi News | 4 Crore requirement for water project repair in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीयोजना दुरुस्तीला ४ कोटींची आवश्यकता

रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ नळपाणी योजना गेली काही वर्षे नादुरूस्त आहेत. या योजनांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला ४ कोटी १२ लाख ७५ हजार रूपयांची आवश्यकता आहे. ...