रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गावातील घारपुरेवाडीत लग्नाला विरोध केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी ऋषिकेश सनगरे याला प्रथम अटक झाली होती. त्याने सहा महिने आधीच रिव्हॉल्वरची खरेदी केली होती. त्यामुळे कांबळ ...
रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानक व रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रामध्ये दहशत निर्माण करुन विविध गुन्हे करणारा उबेद निजामुद्दीन होडेकर (अजिजा हाईट्स, बी. विंग, रुम नं. २०२, उद्यमनगर, रत्नागिरी) याला मुंबई पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) अन्वये ...
रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांच्या निलंबनानंतर हे पद रिक्त राहिले होते. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. संघमित्रा फुले काम पाहात होत्या. आता जिल्हा शल्यचिकित्सक पदाच्या रिक्त जागी डॉ. अशोक बोलदे यांची नव्याने नियुक्ती झा ...
उन्हाळी सुट्टीत होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर १९ एप्रिल ते ११ मे या कालावधीत आणखी दोन उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहेत. या मार्गावर पर्यटक तसेच प्रवाशांची गर्दी वाढत चालल्याने रेल्वेने मुंबई - सीएटी मार्गावर या दोन गाड्या वाढवण्याचा न ...
आचारसंहितेमुळे निवडणूक प्रचारातील अनेक गोष्टी बंद झाल्या आणि त्यातून अनेकांना मिळणारे उत्पन्न बंद झाले असले तरी निवडणूक आयोगाच्या नवनव्या निर्णयांमुळे अनेक व्यवसायांना उभारी मिळाली आहे. पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांमुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आ ...
मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह सर्वांनाच असतो. मोबाईलवर सेल्फी काढून तो आपल्या ग्रुपवर किंवा मित्रांमध्ये शेअर करण्यास सर्वच उत्सुक असतात. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी ...
रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ३५ ते ४० ग्रामस्थांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे केंद्रापर्यंत येण्यासाठीच रस्ताच नसल्याने हे मतदार मतदानापासून वंचित राहणार होते. याबाबत तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केल ...