लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

जलवाहिनीच्या चरीत ट्रक अडकल्याने तीन तास वाहतूक ठप्प - Marathi News | Three hours of traffic jam due to the truck being trapped in the carriageway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जलवाहिनीच्या चरीत ट्रक अडकल्याने तीन तास वाहतूक ठप्प

रत्नागिरी शहराच्या सुधारित नळयोजनेची मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी मिरजोळे-पाटीलवाडी येथे रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चरीमध्ये चिरे भरलेला ट्रक रुतला. त्यामुळे तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा ...

खेड नगराध्यक्षांचे दालन चक्क मुख्यप्रवेशद्वारात - Marathi News | Khed city chief's hallway at the main entrance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेड नगराध्यक्षांचे दालन चक्क मुख्यप्रवेशद्वारात

नगराध्यक्षांचे नवे दालन ही आपली वैयक्तिक प्रॉपर्टी नाही. यापुढील नगराध्यक्षांनाही त्याचा उपयोग होणार आहे. याबाबत आक्षेप घेणे दुर्दैवी असून, प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप यावेळी पत्रकारांशी बोलताना खेडेकर यांनी केला. ...

अनुदानाचा लाभ घेणारे शेतकरी घटले, रोजगार हमी योजना रेंगाळली - Marathi News | Farmers benefiting from subsidy fell, employment guarantee schemes collapsed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अनुदानाचा लाभ घेणारे शेतकरी घटले, रोजगार हमी योजना रेंगाळली

शेतकरी यावर्षी कमी संख्येने फळबाग लागवडीकडे वळल्याने लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यावर्षी रोजगार हमी योजनेच्या अनुदानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. ...

खेड-भरणेत भुयारी मार्गाचे काम सुरू - Marathi News | Village - Subway work is underway in Bharan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खेड-भरणेत भुयारी मार्गाचे काम सुरू

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणादरम्यान भरणेनाका येथील जंक्शनवर निर्माण होणारी वाहतुकीची संभाव्य अडचण दूर करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने भुयारी ...

आर्ट सर्कलचा संगीत महोत्सव २४ जानेवारीपासून - Marathi News | Art Circle Music Festival from January 1st | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आर्ट सर्कलचा संगीत महोत्सव २४ जानेवारीपासून

रत्नागिरी येथील आर्ट सर्कल संस्थेचा ह्यथिबा राजवाडा संगीत महोत्सवह्ण दिनांक २४ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत रंगणार आहे. रत्नागिरीत होणाऱ्या या महोत्सवाला शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे. या महोत्सवाबाबतची माहिती आर्ट सर् ...

धुक्यात हरवला रत्नागिरी जिल्हा - Marathi News | Ratnagiri district lost in shock | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :धुक्यात हरवला रत्नागिरी जिल्हा

उत्तरेकडे होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे कोकणपट्ट्यात थंडीची चाहुल लागू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडीमुळे रत्नागिरी धुक्यात हरवल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरीचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने थंडी जाणवू लागली आहे. ...

भाजपमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाहीत- रवींद्र चव्हाण यांची स्पष्टोक्ती - Marathi News | Though there are differences in BJP, there are no differences, says Ravindra Chavan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भाजपमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाहीत- रवींद्र चव्हाण यांची स्पष्टोक्ती

माने अजिबात नाराज नाहीत, भाजपा एक कुटुंब आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असले तरी मनभेद निश्चितच नाहीत. अपक्ष म्हणून अर्ज भरणारे मुकुंद जोशी हेसुद्धा अर्ज मागे घेतील,असा विश्वास माजी राज्यमंत्री व भाजपचे कोकणचे पालक आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्र ...

निवडणूक आयोगाची घरोघरी ऑनलाईन पडताळणी - Marathi News | Online Commission Verification by Election Commission | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवडणूक आयोगाची घरोघरी ऑनलाईन पडताळणी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची धामधूम संपली असली तरी आता निवडणूक आयोगाने मतदार पडताळणी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. विशेष म्हणजे आयोगाने सुरू केलेल्या व्होटर हेल्प लाईन किंवा संकेतस्थळावरूनही स्वत ...