लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक : कॉँग्रेसमधील गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर? - Marathi News | Shiv Sena on party lines in Congress | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक : कॉँग्रेसमधील गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर?

रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देऊन राज्यातील महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण राबविण्याच्या बाजूने स्थानिक कॉँग्रेसमधील एक गट कार्यरत आहे, तर राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी दाखल केलेल्या मिलिंद कीर यांना पाठिंबा देण्याबाबत कॉँग्र ...

बारामतीचा स्वस्त कांदा विक्रीसाठी रत्नागिरीत - Marathi News | Cheap onion of Baramati for sale in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारामतीचा स्वस्त कांदा विक्रीसाठी रत्नागिरीत

बहुतांश खाद्य पदार्थांमध्ये आवश्यक असणारा कांदा १५० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले. मात्र, रत्नागिरीच्या बाजारपेठेत बारामतीचा कांदा ५० ते ७० रुपये दराने मिळू लागल्याने अनेकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. ...

राज्य नाट्य स्पर्धेत अवघड जागेचं दुखणं प्रथम,बसणी पंचक्रोशीचा षटकार - Marathi News | First place hurts difficult in state drama tournament | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्य नाट्य स्पर्धेत अवघड जागेचं दुखणं प्रथम,बसणी पंचक्रोशीचा षटकार

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य मराठी स्पर्धेत रत्नागिरी व मालवण केंद्रातून बसणी पंचक्रोशी ग्रंथालय संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या अवघड जागेचं दुखणं या नाटकाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले ...

रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी एकूण ५ उमेदवारी अर्ज - Marathi News | Ratnagiri has nominated 4 candidates for the post of President | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी एकूण ५ उमेदवारी अर्ज

शिवसेनेचे उपनेते आमदार उदय सामंत यांच्याकडून राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण रत्नागिरीत राबविण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेस आपला उमेदवार रिंगणातून माघारी बोलविणार का, याचीही चर्चा आहे. ...

राज्य नाट्य स्पर्धेत अवघड जागेचं दुखणं प्रथम-- बसणी पंचक्रोशीचा षटकार - Marathi News |  First, it was difficult to find a difficult place in a state drama competition | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्य नाट्य स्पर्धेत अवघड जागेचं दुखणं प्रथम-- बसणी पंचक्रोशीचा षटकार

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य मराठी स्पर्धेत रत्नागिरी व मालवण ... ...

राज्य अजिंक्यपद जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी अमरावतीचा संघ रवाना - Marathi News | Amravati team departs for state championship of gymnastics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्य अजिंक्यपद जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी अमरावतीचा संघ रवाना

डेरवण येथे १३ ते १५ डिसेंबर दरम्यान राज्य अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर - Marathi News | Reservation of Panchayat Samiti chairmen announced in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर

रत्नागिरी जिल्ह्यातील ९ पंचायत समितींच्या सभापती पदाचे आरक्षण बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले. या आरक्षण सोडतीमध्ये दोन पंचायत समिती ओबीसी, चार स्त्री सर्वसाधारण आणि तीन खुले झाले आहे. ...

देवरुखच्या कारागिराची आत्महत्या, कारण अस्पष्ट - Marathi News |   The suicide of Devrukh's artisan, the reason unclear | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देवरुखच्या कारागिराची आत्महत्या, कारण अस्पष्ट

देवरुख (जि. रत्नागिरी) येथील विष प्राशन केलेल्या सराफ कारागिराचा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. राहुल शशिकांत नार्वेकर (वय २६) असे त्याचे नाव आहे. बहिणीच्या साखरपुड्यादिवशीच त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त क ...