मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या एका महाकाय कासवाला गणपतीपुळे येथे जीवदान देण्यात आले. स्थानिक तरुणांनी तातडीने धावाधाव केल्यामुळे एक दुर्मीळ कासव बचावले. ...
गेले काही दिवस सरीवर कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी दुपारपासून मुसळधार कोसळण्यास सुरूवात केली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी आणि शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, चिपळुणातील बाजारपुलाला पाणी टेका ...
१ जुलै ते ७ जुलै रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाबंदी असताना लोटे परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत परप्रांतीय कामगारांची आयात होत असून जिल्हाबंदीतही हे कामगार येथे येतात कसे? असा प्रश्न भाजपचे खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांनी केला आहे. ...
पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर तुरुंगातील दहाजणांसह एका डॉक्टरालाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत कठोर निर्बंधांसह लॉकडाऊनची घोषणा केली आहे. घोषित केलेल्या लॉकडाऊनची आजपासून काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. मंगळवा ...