गुहागरमधील मुंढर येथे शिरबार वाडीतील मंगेश गांधी यांच्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर गुहागर पोलिसांनी छापा टाकत सहाजणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. ...
कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळी ७.१६ वाजता २.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू तालुक्यातील अलोरे गावच्या दक्षिणेला ६.० किलोमीटरवर होता. मात्र, या भूकंपाचा धक्का सौम्य जाणवला. ...
रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांच्या मोबदल्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. या रकमेच्या वाटप प्रक्रियेला २ सप्टें ...
गणेशोत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी गौरी - गणपतींचे विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर रविवारी सकाळी वाहनांची कोंडी झाली ...
रिफायनरी प्रकल्प होणारच नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने सत्तेत आल्यानंतरही अनेकदा जाहीर केली आहे. खरेतर आपल्या राज्यात मोठी गुंतवणूक व्हावी, यासाठी सर्वच राज्यकर्ते धडपडतात. शिवसेना मात्र चार लाख कोटी रूपयांची गुंतवणूक होणारा प्रकल्प नाकारत आहे ...
भातशेतीत लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना शनिवारी लांजात तालुक्यातील खावडकरवाडी येथे घडली. या बिबट्याची फासकीतून सुटका करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. ...
दार उघड उद्धवा दार उघड, अशी घोषणा देत भाजपतर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. रत्नागिरीतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
खेड तालुक्यातील होडकाड येथे वजनदार वस्तूने डोक्यावर प्रहार करून नारायण शिगवण या प्रौढांचा खून करणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी अवघ्या सहा तासात गजाआड केले आहे. ...