लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

पोहायला गेलेल्या दोघांचा बावनदीत बुडून मृत्यू - Marathi News | Two of them drowned while going for a swim | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोहायला गेलेल्या दोघांचा बावनदीत बुडून मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. सुजय अनिल घोगले (२४), अमित अनिल माईन (२२, दोघेही रा. हातीव - गावकरवाडी) अशी मृत ...

वादळ सदृश्य परिस्थितीमुळे हर्णै बंदरात दोन नौकांना जलसमाधी - Marathi News | Two boats sank in Harnai port due to storm-like conditions | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वादळ सदृश्य परिस्थितीमुळे हर्णै बंदरात दोन नौकांना जलसमाधी

दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात रविवारी रात्री अचानक आलेल्या वादळ सदृश्य परिस्थितीने अनेक नौकांची धुळधान उडाली. यामध्ये दोन नौकांना जलसमाधी मिळाली आहे. जलसमाधी मिळालेल्या नौकांवरील खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी ...

निरामय रुग्णालयासाठी दिल्ली दरबारी हालचाली - Marathi News | Delhi Darbari Movement for Niramaya Hospital | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निरामय रुग्णालयासाठी दिल्ली दरबारी हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्क गुहागर : एन्रॉन दाभोळ पॉवर कंपनीने तालुक्यातील अंजनवेल येथे उभारले अत्याधुनिक निरामय रुग्णालय गेली अनेक वर्ष ... ...

मेर्वी येथे बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmer injured in leopard attack at Mervi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मेर्वी येथे बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात शेतकरी जखमी

जनावरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. या हल्ल्यात मेर्वी - जांभूळ भाटले येथील शेतकरी जनार्दन काशिनाथ चंदूरकर गंभीर जखमी झाले आहेत. ...

मुंबई - गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार - Marathi News | Mumbai - Goa highway burning car tremors | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई - गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार

मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बुधवारी रात्री बर्निग कारचा थरार पाहावयास मिळाला. धावत्या कारने पेट घेतल्यानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने कारमधील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, वेळेत मिळालेली मदत आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर ...

दलित मित्र तात्या कोवळे काळाच्या पडद्याआड - Marathi News | Dalit friend Tatya Kovale behind the curtain of time | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दलित मित्र तात्या कोवळे काळाच्या पडद्याआड

चिपळूणच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीचे अभ्यासक व इतिहासाचे साक्षीदार, ज्येष्ठ समाजवादी, दलित मित्र व लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे माजी अध्यक्ष रघुवीर भास्कर उर्फ तात्या कोवळे (९७) यांचे मंगळवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ...

चिपळुणात मियावाकी जंगल पद्धतीनुसार जंगल विकसित - Marathi News | In Chiplun the forest is developed according to the Miyawaki forest method | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात मियावाकी जंगल पद्धतीनुसार जंगल विकसित

कोट्यवधी रुपये कमावण्याच्या हव्यासापोटी निसर्गावर घाला घालणाऱ्यांना रोखण्याकरीता यापुढे निसर्गालाच हस्तक्षेप करावे लागेल. मात्र, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी येथे केले. ...

Corona : लांजात एकाच दिवशी २२ कोरोनाबाधित - Marathi News | 22 corona in a single day in Lanza | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Corona : लांजात एकाच दिवशी २२ कोरोनाबाधित

लांजा शहरातील एकाच कुटुंबातील १५ व शहरातील इतर ६ तर वेरवली येथील एकजण असे मंगळवारी एका दिवसामध्ये २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ...